वारकरी विमान यात्रा कंपनी

  • Home
  • India
  • Risod
  • वारकरी विमान यात्रा कंपनी

वारकरी विमान यात्रा कंपनी धनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.)
वारकरी कीर्तनकार 9422938199
1992 पासून दरवर्षी
विमान बस रेल्वे यात्रा आयोजक

*🕉️खास कार्तिकमहिन्यासाठी निर्मित*🕉️🚩 *नविन काकडा भजन २०२४!* 🚩*📣 संपूर्ण अभंग पहा, ऐका, वाचा,**शोधा 🔎🔍* 🚩. {🔊🎤 आवाजासाहि...
25/10/2024

*🕉️खास कार्तिकमहिन्यासाठी निर्मित*🕉️
🚩 *नविन काकडा भजन २०२४!* 🚩
*📣 संपूर्ण अभंग पहा, ऐका, वाचा,*
*शोधा 🔎🔍* 🚩. {🔊🎤 आवाजासाहित 🎧*

🎧🔊 *वासुदेव, आंधळे-पांगळे, जागल्या, गौळणी, मदालसा, मुका, बहिरा, जोगी, व आरती* ऐका, पहा, शोधा. 🎧
*काकड आरतीचे १८५ अभंग*
*दिवस 5 वा 21 ऑक्टोबर*

*संपूर्ण १८५ अभंग*
https://warkarirojnishi.in/2017/09/mukhya-suchi-warkari-bhajani-malik
(हि लिंक जपून ठेवा, व ईतरांनाही पाठवा)

*काकड आरती ग्रुपमध्ये सामील व्हा👇*

https://chat.whatsapp.com/LWpoXJbss8dHEfTjZxB6oq

*रोजनिशी चॅनल पहा* 👇
https://www.youtube.com/-ROJNISHI

🌄 *आमच्या बद्दल अधिक माहिती.👇* 🌅
https://play.google.com/store/apps/dev?id=4673764022222764880

✅ *आमचे सर्व संत साहित्याचे app एकाच ठिकाणी पाहा.* ✅
https://play.google.com/store/apps/collection/cluster?clp=igM4ChkKEzQ2NzM3NjQwMjIyMjI3NjQ4ODAQCBgDEhkKEzQ2NzM3NjQwMjIyMjI3NjQ4ODAQCBgDGAA%3D:S:ANO1ljJEXvw&gsr=CjuKAzgKGQoTNDY3Mzc2NDAyMjIyMjc2NDg4MBAIGAMSGQoTNDY3Mzc2NDAyMjIyMjc2NDg4MBAIGAMYAA%3D%3D:S:ANO1ljLRsvk

*9422938199 हा नंबर आपल्याकडील सर्व ग्रुपमध्ये जोडावा*
*विनीत* 🙏:- धनंजय महाराज मोरे वाशीम B.A.D.J.D.I.T. @ Dndroid Developer. २००५ पासून वारकरी डिजिटल सेवा करत आहेत.

मंगलाचरण पहिले, मंगलाचरण दुसरे, मंगलाचरण तिसरे, काकड आरती अभंग, भुपाळ्या अभंग, वासुदेव अभंग, आंधळे अभंग, पांगळे अभं....

हरिवीण जन्म नरकचि पै जाणा 🕉यमाचा पाहुणा प्राणी होय🕉 👁 50 पाप जे नरकाचे दरवाजे 👀😴 किती घडले पहा 😴1. ब्राह्मणाची हत्या करण...
21/10/2024

हरिवीण जन्म नरकचि पै जाणा
🕉यमाचा पाहुणा प्राणी होय🕉

👁 50 पाप जे नरकाचे दरवाजे 👀
😴 किती घडले पहा 😴
1. ब्राह्मणाची हत्या करणे.2. पुरोहिताची हत्या करणे, (पूजा करणारा पुजारी).3. नशेच्या अवस्थेत एखाद्याचा त्याग करणे.4. कोणतीही पवित्र प्रतिज्ञा आणि वचने मोडणे.5. भ्रूण हत्या करणे.6. गर्भ नष्ट करणे. हे गरुड पुराणात मोठे पाप मानले गेले आहे. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला मृत्यूनंतर नरकाची शिक्षा नक्कीच मिळते.7. स्त्रीला मारणे.8. स्त्रीवर अत्याचार करणे. 9. ......
👇बाकीचे ४२ पाप पहा👇
https://warkarirojnishi.in/2022/11/50-pape-va-narak-garud-puran-warkari-rojnishi/

⬇वारकरी-रोजनिशी-वेबसाईट-पहा.⬇
ईतरांना आवश्य पाठवा...👉👉

महत्वाच्या माहितीसाठी "वारकरी रोजनिशीत सामील व्हा"👇
👇 क्लिक करा👇 https://chat.whatsapp.com/HR9PqsLirNcJrkUZiLhKy3

विनीत 🙏:-
धनंजय महाराज मोरे वाशीम B.A.D.J.D.I.T. @ Dndroid Developer.
२००५ पासून वारकरी डिजिटल सेवा करत आहे

WhatsApp Group Invite

नारीचे ३२ शृंगारवारकरी रोजनिशी- वारकऱ्यांचचस्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार१. दया, २ क्षमा, ३ शांति, ९ पातिव्रत्य, १० ...
20/10/2024

नारीचे ३२ शृंगार
वारकरी रोजनिशी- वारकऱ्यांचच

स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार
१. दया, २ क्षमा, ३ शांति, ९ पातिव्रत्य, १० परोपकार, १४ नम्रता,...

नारीचे १६ बाह्म शृंगार-
१ चोळी, २ पदर घेणें, ४ हळू चालणें, ८ काजळ ९ कुंकूं १० सडपातळ. ११ गौर वर्ण... १२ अल्प निद्रा., १३ हंसतमुख.., १४ मधुर ..१५ हात राखून...१६ आदरातिथ्य... इत्यादी संपूर्ण माहिती पहा.

हे सोळा स्त्री जीवनाचे आंतर-बाह्म शृंगार शास्त्रकारात आहेत.
" नारीणां षोडश कला शृंगारास्तत्प्रमाणकाः "
(ब्रंह्मवैवर्त श्रीकृष्णखंड ३८-११०)

संपूर्ण माहिती पहा
https://warkarirojnishi.in/2017/08/nariche-32-shrungar/

वारकरी-रोजनिशी-वेबसाईट-पहा
https://warkarirojnishi.in/2017/09/jagalya-bharud-warkari-bhajni-malika/

महत्वाच्या माहितीसाठी "वारकरी रोजनिशीत सामील व्हा"👇
👇 क्लिक करा👇 https://chat.whatsapp.com/HR9PqsLirNcJrkUZiLhKy3

विनीत 🙏:-
धनंजय महाराज मोरे वाशीम B.A.D.J.D.I.T. @ Dndroid Developer.
२००५ पासून वारकरी डिजिटल सेवा करत आहेत.

WhatsApp Group Invite

*मारुतीचे मूर्ती प्रकार*म्हणजेच *हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार*एकूण दहा आहेत.  🔱१) चपेटदान मारुती.  🔱२) वीर मारुती.  🔱३) द...
14/09/2024

*मारुतीचे मूर्ती प्रकार*
म्हणजेच
*हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार*
एकूण दहा आहेत.
🔱१) चपेटदान मारुती.
🔱२) वीर मारुती.
🔱३) दास मारुती.
🔱४) प्रताप मारुती.
🔱६) मिश्र मूर्ती.
🔱७) योगी मारुती.
🔱८) वार्ताहर मारुती.
🔱 ९) वीणा पुस्तकधारी मारुती
🔱१०) पंचमुखी मारुती.
*सविस्तर माहिती पहा👇
*
https://96kulimaratha.com/marutichya-murtiche-prakar-artaht-hanumantachya-murtiche-prakar/

*😔झोपण्याची नैसर्गिक वेळ कोणती ⁉️*

*✅अतिमहत्त्वाची माहिती*

https://96kulimaratha.com/zopanyachi-naisargik-vel-konati-96-kulimaratha/

*आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा*👇

https://chat.whatsapp.com/HtC9AgYsWyy1RTRAU94LIe

मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत. १) चपेटदान मारुती. २) वीर मारुती. ३) दास .....

19/07/2024

🚩🕉️🚩
*🙏 रामकृष्ण हरी*
काल माझा दिनांक 18 जुलै हा माझा वाढदिवस होता,
त्या निमित्ताने आपण सर्वांनी
मला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत,
मी सध्या पंढरपूर येथे आऊन आषाढ वारी निमित्ताने संत डेबूजी महाराज स्मृती भवन पंढरपूर येथे *श्रीमद भागवत कथा* चालू आहे त्यामुळे मला काल कुणालाही प्रतिसाद देता आला नाही...
त्याबद्दल क्षमस्व🙏

तसेच
*प्रत्यक्ष फोन करून*
*व्हाट्सएपच्या माध्यमातून*
*ईमेल द्वारे*
*फेसबुकवर*
*इन्स्टाग्रामवर*
अर्थात सोशल मीडियावरही अनेकांना मला जन्म दिनाच्या शुभ कामना दिल्या......
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो,

आणि आपल्या सर्वांच्या जीवनाची शुभकामना पंढरीनाथ चरणी व्यक्त करतो......
🙏
विनीत
9422938199
ह भ प धनंजय महाराज मोरे
{BA/DJ/DIT &
*🚩 Android developer*
🚩 संतसभा सदस्य (अभावा महामंडळ)
🚩 *धर्माचार्य* विश्व हिंदू परिषद
🚩 Addiction free advisor
🚩 दिंडी चालक
🚩 वारकरी विमान यात्रा आयोजक
🚩 बस यात्रा आयोजक
🚩 कार्यक्रम संयोजक
🚩 किर्तनकार
🚩 प्रवचनकार
🚩 भागवतकर
🚩 शिवपुराणकार

Address

हनुमान मंदिर जवळ
Risod
444506

Alerts

Be the first to know and let us send you an email when वारकरी विमान यात्रा कंपनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category