
09/02/2025
*व्यवसाय जुनाच परंतु नवीन जागेवर सुरुवात*
उद्या दिनांक १०/०२/२०२५ रोजी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने *साई दरबार* या नावाने *मुंबई गोवा हायवे वरती पाली नजीक मठ* या ठिकाणी अजुन एक फॅमिली रेस्टॉरंट (हॉटेल )चालू करत आहोत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादासह प्रेमळ साथ शुभेच्छा लाभल्या व आमच्या *गिरीराज* परिवाराला नवीन जागेत व्यवसाय करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. क्रुपया अवश्य भेट द्या.
*मुंबई गोवा हायवे पाली मठ,*
*हॉटेल साई दरबार*
*Dinning/Family Restaurant*
*आपला नम्र* -
*श्री.रुपेश राजेंद्र कदम*
*मो*.९४२१२२९५८५
८१४९५५८८६०