Sangameshwar Travels

Sangameshwar Travels It is historically important as the place where Sambhajiraje, son of Chhatrapati Shivaji (Shivaji Raje) was captured by Mughal Emperor Aurangzeb.

Sangameshwar Taluka is a taluka in Ratnagiri subdivision of Ratnagiri district in the Indian state of Maharashtra. The headquarters for the taluka is the town of Devrukh.In Sangameshwar the two rivers Sonavi and Shastri flow together. The meaning of Sangama in Marathi is confluence, and so the name "Sangameshwar". It is historically important as the place where Sambhajiraje, son of Chhatrapati Shi

vaji (Shivaji Raje) was captured by Mughal Emperor Aurangzeb.Chhatrapati Sambhaji was tortured and executed in Tulapur.

23/08/2021

nusta_fir • Original Audio

https://youtu.be/vsB69CviQBcया व्हिडिओ मध्ये आम्ही दिवेआगर बीच ते हरिहरेश्वर असा प्रवास केला आहे. या सोबत या व्हिडिओ मध्...
30/03/2021

https://youtu.be/vsB69CviQBc
या व्हिडिओ मध्ये आम्ही दिवेआगर बीच ते हरिहरेश्वर असा प्रवास केला आहे.
या सोबत या व्हिडिओ मध्ये आम्ही सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर याला सुद्धा भेट दिली.
हा व्हिडिओ आम्ही आमच्या नुसता फिर या चॅनेल च्या माध्यमातून करत असलेल्या कोकण सफर या सिरीज चा हा भाग ०२ आहे

Diveagar BeachIn this video, we have tried to show Diveagar Beach as well as Suvarna Ganesh Mandir, Diveagar after that we traveled from Diveagar To Harihare...

https://youtu.be/WOW4eKZ9Gl0लोकडाउन मध्ये रत्नागिरीत जातंय तर हा विडिओ नक्की पाहा या विडिओ मध्ये मी लोकडाऊन असताना रत्ना...
12/06/2020

https://youtu.be/WOW4eKZ9Gl0

लोकडाउन मध्ये रत्नागिरीत जातंय तर हा विडिओ नक्की पाहा

या विडिओ मध्ये मी लोकडाऊन असताना रत्नागिरी - संगमेश्वर येथे केलेला प्रवास आणि मला आलेला अनुभव सांगितला आहे
तुम्हाला लॉक डाउन दरम्यान गावी जाताना काय काय तयारी करायची आहे व गावी गेल्यावर काय करावे हे सांगितले आहे
तसेच जर तुम्हाला महाराष्ट्र शाशनाचा प्रवास पास काढायचा असल्यास काय करायचे हे देखील सांगितले आहे
म्हणून विडिओ पूर्ण पहा आणि काही प्रश्न असल्यास खाली विचारू शकता

Video By - Rohit Pawar

लोकडाउन मध्ये रत्नागिरीत जातंय तर हा विडिओ नक्की पाहा या विडिओ मध्ये मी लोकडाऊन असताना रत्नागिरी - संगमेश्वर येथ.....

कोकणातील तसेच इतर चाकरमान्यांना शेती ची मजा आणि आठवण करून देण्यासाठी एक छोटा प्रयत्न
25/06/2019

कोकणातील तसेच इतर चाकरमान्यांना शेती ची मजा आणि आठवण करून देण्यासाठी एक छोटा प्रयत्न

https://youtu.be/NVpDgEjyzVs
23/04/2019

https://youtu.be/NVpDgEjyzVs

रंगेबेरंगी सण "शिंपणे, वेगळपण घेऊन आज देखील सण साजरा होतय ..ङिजीङल युगात हरवत चाललेली पिढी अश्या सणांमध्ये सहभागी .....

Chala Ganpati Bappa cya Aagmana sathi Tayari chalu karuya 🚂
17/04/2019

Chala Ganpati Bappa cya Aagmana sathi Tayari chalu karuya 🚂

28/02/2019
30/08/2018

कोकणात जाणारे चाकरमनी...🚗🚌
मुंबई गोवा महामार्गावरील गर्दी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करा.
1) पेणपर्यंत जाणारे तूम्ही नेहमीच्या मार्गाचा वापर करा.
2) नागोठणे ते महाडपर्यंत जाणारे तूम्ही मुंबई पुणे द्रूतगती महामार्गावराचा वापर करा.
खारगर > खोपोली > राज्य महामार्ग 92 वरून पालीमार्गे नागोठणे.
3) महाड ते चिपळूण जाणारे मुंबई पुणे द्रूतगती महामार्गावरील खंडाळ्याच्या आधी शिरवळ फाट्यावरून राज्य महामार्ग 70 वरून महाड किंवा पोलादपूरवरून खेड
खारगर > मुंबई पुणे द्रूतगती महामार्ग > शिरवळ राज्य महामार्ग 70 > महाड किंवा खेड
4) चिपळूणच्या पूढे जाणारे वरीलपैकी कोणताही किंवा मुंबई कोल्हापूर बैंगलोर द्रूतगती महामार्ग वापरून उंब्रज फाट्यावरून पाटण मार्गे चिपळूण मार्गाचा वापर करा.
मुंबई > द्रूतगती महामार्ग सातारा > उंब्रज > पाटण > चिपळूण
5) तळकोकण कणकवली मालवण वाले मुंबई कोल्हापूर बैंगलोर द्रूतगती महामार्ग कोल्हापूर शहरातून गगनबवावडामार्गे वैभववाडी ताळेरे मार्गाचा वापर करा.
मुंबई > कोल्हापूर > गगनबवावडा > वैभववाडी > ताळेरे > कणकवली.

शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा.
वेगावर नियंत्रण ठेवा.
मोठे ओव्हरटेक टाळा.
रस्त्यावर बंद पडलेल्या आपल्या बंधूना मदत करा.
बाप्पाबरोबर आपले नातेवाईक वाट पहात आहेत याचे भान ठेवा.
लवकर निघा, सावकाश जा आणि सुरक्षित पोहचा.

विघ्न दूर करायला बाप्पा बरोबर आहेच.

गणपती बाप्पा मोरया....

30/08/2018

*संगमेश्वरात* राहण्यासारखे दुसरे-तिसरे सुख नाही!!
उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी *औदुंबर हॉटेल* च्या *चहा* ची चव घ्यायची, स्टँड समोरच्या *मनमोहन हॉटेल* ची *मोहनपुरी* खायची, दुपारी *घडशी* यांच्या हॉटेल मध्ये *चिकन* वर ताव मारायचा संध्याकाळी स्टँड समोरच्या *ओंकार स्वीटस* च्या *समोशाची* व *भोजणे यांच्या वडापाव* ची चवच न्यारी. कधी कधी धामणीचे *ड्राईव्ह इन हॉटेल* व जोडीला पाध्यांचे *सनराईज हॉटेल* यांची दर्जेदार चव.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.

कधी *गणपतीपूळेचा* बीच
कधी *गुहागरचा* बीच
तर कधी *आरे वारे* बीच
कधी *मिऱ्या बंदर*
तर कधी *पावस चे स्वरूपानंद मंदिर*
कधी *मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा* तर देवरुखचे *सोळजाई व रेडजाई मंदिर*
कधी *देवी जाखमाता मंदिर*
तर कधी डॉ. डिंगणकर माभळे यांचे इथला *स्वयंभू गणेश*
अगदीच लांब नाही तर आहेच *कसब्याचे कर्णेश्वर मंदिर*
व *छत्रपती संभाजी स्मारक* कधी *राजवाडी व आरवली* येथील *गरम पाण्याची कुंडे* पावसाळ्यात *सप्तेश्वर* ला भेट देण्याची मजा काही औरच तसेच आजुबाजूस ऐतिहासिक प्राप्ती लाभलेले *प्रचितगड, भवानगड व रत्नदुर्ग* आहेतच
पावसाळी सर्व हिरवगार
हिवाळयात गुलाबी थंडी
पावसाळ्यात खूप पाऊस
उन्हाळ्यात सौम्य उन्हाळा सारंच न्यार.....

*"संगमेश्वरी"* होण्यात जी मजा आहे, ती दुस-या कशात खरच नाही!

खरे *संगमेश्वरी* असाल तर लगेच पुढे पाठवाल

Address

Sangameshwar
415611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangameshwar Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sangameshwar Travels:

Share

Category