16/12/2023
२०१९ ची गोष्ट आहे.सांगली मधून स्वारगेटला जाणाऱ्या बस मध्ये खिडकीची जागा धरून बसलो होतो. सप्टेंबर महिना सुरु होता. मान्सून संपायला सुरवात झाली तरी उरले सुरले काळे ढग मध्येच स्वतःला पिळून कोरड होण्याचा प्रयत्न करत होते. ऊन सावलीचा खेळ संपूर्ण प्रवासभर चालूच होता. दुपारची वेळ, गाडीने सातारा सोडला, शिरवळ मागे टाकल्यावर गाडी टेकड्यांमधून जाणाऱ्या रस्त्यावर धावायला लागली. लालपरीची खिडकी लावून घेतली तर पावसापेक्षा जास्ती पाणी अंगावर पडतं....
२०१९ ची गोष्ट आहे.सांगली मधून स्वारगेटला जाणाऱ्या बस मध्ये खिडकीची जागा धरून बसलो होतो. सप्टेंबर महिना सुरु होता. ...