NMT INDIA Holiday’s

NMT INDIA Holiday’s NMT INDIA Holidays is a leading tour operator in Western Maharashtra. Our Expertise Is in Domestic and International Group and Tailor Made Tours.

05/04/2025

28/12/2024
आपल्या सांगलीची, आपली कंपनी एन. एम. टी. इंडिया हॉलिडेज घेवून आली आहे नयनरम्य अशी दुबई - अबुधाबी ग्रूप टूर ते पण माफक दरा...
24/09/2024

आपल्या सांगलीची, आपली कंपनी एन. एम. टी. इंडिया हॉलिडेज घेवून आली आहे नयनरम्य अशी दुबई - अबुधाबी ग्रूप टूर ते पण माफक दरात

5 रात्री / 6 दिवस
आता फक्त 89,900/- + टॅक्सेस प्रत्येकी

सहलीच्या तारखा खालीलप्रमाणे
07 नोव्हेंबर 2024
22 जानेवारी 2025

सहलीमधील समाविष्ट बाबी:
✅ मुंबई ते मुंबई विमानप्रवास
✅ सांगली - मुंबई एअरपोर्ट - सांगली बसप्रवास
✅ दुबई टुरिस्ट व्हिसा
✅ 5 रात्रीचा 3 स्टार हॉटेल स्टे
✅ 5 ब्रेकफास्ट, 5 लंच आणि 5 डिनर (भारतीय जेवण)
✅ हाफ डे दुबई सिटी टूर (शेख जायेद रोड, बुर्ज अल अरब - जुमेराह बीच, पाम अटलांटिस हॉटेल, मुझियम ऑफ दी फ्युचर फोटो स्टॉप)
✅ दुबई मॉल, फाऊंटन शो, बुर्ज खलिफा LED शो, दुबई ऍक्वेरियम (बाहेरील बाजूने)
✅ बुर्ज खलिफा 123/124 वा मजला
✅ मरिना धाऊक्रूझ सफर सह डिनर
✅ डेझर्ट सफारी 4x4 Land Cruiser सह बेली डान्स
✅ अबूधाबी सिटी टूर, हिंदू मंदिर, फेरारी वर्ल्ड फोटो स्टॉप, शेख झाएद मस्जिद, कॉर्निश रोड, खजूर मार्केट
✅ दुबई फ्रेम
✅ ग्लोबल व्हिलेज
✅ मिरॅकल गार्डन
✅ व्ह्यू ऐट दि पाम (52 व्या मजल्यावरून काचेच्या ग्लास वर उभे राहून पाम व्ह्यू नजारा)
✅ रोज प्रत्येकी 2 वॉटर बॉटल्स
✅ टूरसोबत अनुभवी मराठी टूर मॅनेजर
✅ दुबई मधील सर्व टॅक्सेस

बुकिंगसाठी संपर्क:
एन. एम. टी. इंडिया हॉलिडेज, सांगली ®
C/s 43, शॉप नंबर 15, श्रीराम प्लाझा, राम मंदिर कॉर्नर, सांगली
अरिहंत चौगुले
9697988891 || 9697988893

#दुबई #अबुधाबी #सांगलीकर #कोल्हापूरकर

18/08/2023

लेह लडाख - Land of Lamas and High Passes
चित्तथरारक आणि सप्तरंगी असे लँडस्केप, स्फटिकासारखे स्वच्छ आकाश, सर्वात उंच पर्वतरांगा , निळाशार असा लेक , रोमांचकारी साहसी बुलेट राईड, बौद्ध मठ आणि उत्सव. आणि बरेच काही
🌎 येताय ना मग पृथ्वीवरील स्वर्ग अनुभवायला !!🌏
लेह लडाख सहल 5 रात्र 6 दिवस
संपुर्ण खर्च समाविष्ट
पुणे - लेह आणि लेह - पुणे कनेक्टिंग फ्लाईट तिकीट दील्ही मार्गे.
3 स्टार हॉटेल आणि डिलक्स टेन्ट वास्तव्य प्रति 2 व्यक्ती मध्ये
ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण
इंनोवा किंवा बुलेट गाडी
साईट सीन एन्ट्री फीस
अनुभवी टुर व्यवस्थापक सोबत
सहल दिनांक -02 Sep 2023
लेह , नुब्रा व्हॅली, पांगोंग लेक
आजच आपले सीट निश्चित करा.
प्रती व्यक्ती आता फक्त 56,500/- सर्व खर्च सहित
अधिक महितीसाठी संपर्क -
9697988891|9697988893
NMT INDIA HOLIDAYS®
Your Perfect Travelling Partner®
Opp. Pariwar Backery, Basement of Raymond Shop , Ram Mandir Corner Sangli
Registered at Government of India & ISO 9001 : 2015 Certified company
आपल्या सांगली ची आपली कंपनी

आपल्या सांगली ची आपली कंपनी तुमच्या साठी घेऊन आली आहे ❤️ रोमँटिक बाली ❤️ कपल स्पेशल ग्रुप ट्रीप ते पण योग्य किमतीत आणि प...
08/06/2023

आपल्या सांगली ची आपली कंपनी तुमच्या साठी घेऊन आली आहे ❤️ रोमँटिक बाली ❤️ कपल स्पेशल ग्रुप ट्रीप ते पण योग्य किमतीत आणि प्रीमियम स्वरूपात, अधिक माहितीसाठी आजच कॉल करा
9697988891 आणि 9697988893

डे क्लब With इन्फिनिटी पूल | कपल स्पेशल नाईट क्लब | बाली स्विंग | Nusa Penida Island | Live Volcano | राइस टेरेस | Heaven Gate | 🐒 Forest आणि बरेच काही!!!!

बाली कपल स्पेशल ग्रुप सहल 6 रात्र 7 दिवस
संपुर्ण खर्च समाविष्ट
हैदराबाद ते ( Denpasar) बाली रिटर्न फ्लाईट तिकीट
४ स्टार हॉटेलचे वास्तव्य,
ब्रेकफास्ट , दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
साईट सीन एन्ट्री फीस
अनुभवी टुर व्यवस्थापक सोबत
सहल दिनांक - 04/07/2023
Only 20 Seat

आजच आपली सीट निश्चित करा.
प्रती व्यक्ती आता फक्त 96,900/- सर्व खर्चा सहित
आधिक महितीसाठी संपर्क -
9697988891 | 9697988893

NMT INDIA HOLIDAYS®
Opp. Pariwar Backery, Basement of Raymond Shop , Ram Mandir Corner Sangli
0233-2322383

NMT INDIA HOLIDAYS®
Your Perfect Travelling Partner®
Registered at Government of India & ISO 9001 : 2015 Certified company

Address

NMT INDIA ( Your Perfect Travelling Partner ) C/s 43 Shriram Plaza , Ram Mandir Corner Opp To Pariwar Backery Sangli
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when NMT INDIA Holiday’s posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NMT INDIA Holiday’s:

Share

Category