Vaibhav travels

Vaibhav travels Sangli Office:
Vaibhav Travels, Sangli. Contact: 73 85 77 6009, 77 98 64 6009

18/03/2026
आपल्या वैभव ट्रॅव्हल्सचे मालक श्री पांडुरंग कुसाळे (बाबा)यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
17/02/2026

आपल्या वैभव ट्रॅव्हल्सचे मालक श्री पांडुरंग कुसाळे (बाबा)यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या वैभव ट्रॅव्हल्सचे मालक गौरवशेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
09/01/2026

आपल्या वैभव ट्रॅव्हल्सचे मालक गौरवशेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐

Diwali celebration
21/10/2025

Diwali celebration

28/05/2025

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩

12/05/2025
03/04/2025

आपला शेवटचा
#फोर्ट

03/04/2025

🚩 ३ एप्रिल : इतिहासातील काळा दिवस 🚩

३ एप्रिल १६८० – तो काळा दिवस…
ज्यादिवशी संपूर्ण स्वराज्य सुन्न झालं, सह्याद्री मौन झाला आणि महाराष्ट्र पोरका झाला.
रायगडाच्या कड्यांनी आसवं गाळली, वार्‍याने हुंदका दिला…
कारण छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले!

हा दिवस केवळ एका राजाच्या जाण्याचा नव्हता,
हा होता संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी अपरिमित शोकाचा क्षण…
पण इतिहास सांगतो – महापुरुष जात नाहीत, ते विचाररूपाने अजरामर राहतात!

आजही स्वराज्याची प्रेरणा म्हणून शिवरायांचा इतिहास तेजाने उजळतो,
आजही त्यांच्या शौर्याचा गजर गडकोटांवर घुमतो!

३ एप्रिल हा दुःखाचा दिवस असला तरी,
तो आपल्याला पुन्हा शिवचरित्र आठवण्याची संधी देतो,
शिवरायांच्या विचारांना उजाळा देण्याची जबाबदारी देतो!

🚩 छत्रपती शिवाजी महाराज अमर राहो! जय भवानी! जय शिवराय! 🚩

Address

Vaibhav Travels
Sangli
416416

Opening Hours

Monday 6:45am - 11:45pm
Tuesday 6:45am - 11:45pm
Wednesday 6:45am - 11:45pm
Thursday 6:45am - 11:45pm
Friday 6:45am - 11:45pm
Saturday 6:45am - 11:45pm
Sunday 6:45am - 11:45pm

Telephone

02336606009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaibhav travels:

Share

Category