कोयना लेक पर्यटन सहकारी संस्था मर्या.,पावशेवाडी

  • Home
  • India
  • Satara
  • कोयना लेक पर्यटन सहकारी संस्था मर्या.,पावशेवाडी

कोयना लेक पर्यटन सहकारी संस्था मर्या.,पावशेवाडी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कोयना लेक पर्यटन सहकारी संस्था मर्या.,पावशेवाडी, Tourist Information Center, पावशेवाडी, Satara.

07/12/2023
*🏮 Journey Vasota Fort🏮*सुट्टी मध्ये फिराय जाण्याचा प्लॅन करताय? फिरण्या सारखे ठिकाण सुचत नाही आहे?.. आम्ही तुमच्या साठी...
30/11/2023

*🏮 Journey Vasota Fort🏮*
सुट्टी मध्ये फिराय जाण्याचा प्लॅन करताय? फिरण्या सारखे ठिकाण सुचत नाही आहे?.. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय तुम्हाला हवं असं पिकनिक स्पॉट...
🗺️बघण्यासाठी असलेले ठिकाणे व सुविधा:
🏝️वासोटा किल्ला
🏝️दत्त मंदिर
🏝️त्रिवेणी संगम
🏝️नागेश्वर मंदिर
🏝️बोटींग
🏝️वासोटा दर्शन
🏝️नदी काठी राहण्याची सोया (लेक साईट कॅम्पिंग)

*तुम्हालाच मिळणार या सुविधा*
*☕संध्याकाळचा चहा
*⛺तांबू (टेन्ट)मध्ये राहण्याची सोय
*🔥बोनफायर
*🍜रात्रीचे जेवण (व्हेज -नॉन व्हेज)
🌅दिवस दुसरा
*☕चहा
*🍝नाश्ता
*🛶बोटींग
*🌳वन विभाग परवानंगी
*👩🏻‍🦯गाईड
*🐯सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परवानगी
*🍲दुपारचे जेवण पार्सल
*☕संध्याकाळचा चहा.

📞 संपर्क: 9423862215 / 8097614141

*आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेत असणारा वासोटा किल्ला आपल्या सर्वासाठी खुला झाला आहे. 🏞 *वासोटा किल्ला* 🏞🏕 लेक साईड कॅम्पिं...
22/10/2023

*आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेत असणारा वासोटा किल्ला आपल्या सर्वासाठी खुला झाला आहे.

🏞 *वासोटा किल्ला* 🏞
🏕 लेक साईड कॅम्पिंग आणि जंगल ट्रेकिंग 🏞

+पॅकेजमध्ये समाविष्ट आहे+

🌜पहिला दिवस🌜
☕चहा ☕
🍱 व्हेज - नॉनव्हेज डिनर🍗(अमर्यादित)
🔥बोनफायर🔥
🎥 म्युझिक 🎥
🏕 लेक साईड कॅम्पिंग🏕
🌞 दुसरा दिवस 🌞
☕ सकाळचा चहा - नाश्ता🍱
🏄 वासोटा किल्ला जंगल ट्रेकिंगसाठी बोट 🚶
👍🏻 वन परवानगी आणि सर्व शुल्क 👍🏻
🕵 मार्गदर्शक 🕵
🍱 जेवणाचा डबा 🍱
संध्याकाळ ☕चहा

☎ संपर्क : विनायक पवार 9423862215 / 8097614141

04/10/2023

Address

पावशेवाडी
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोयना लेक पर्यटन सहकारी संस्था मर्या.,पावशेवाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share