
04/07/2025
सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की जावली तालुक्यात सर्वात प्रथम आपल्या जावली तालुक्याच्या नावाने महू धरण येथे आपण I ❤️ JAOLI या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण रविवारी आषाढी एकादशी दिवशी सकाळी साडेनऊ वाजता सातारा- जावलीचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले (बाबाराजे) तसेच मा.जलसंपदा मंत्री आ.शशिकांतजी शिंदे साहेब व सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मा.वसंतरावजी मानकुमरे (भाऊ) यांच्या हस्ते करणार आहोत तरी माझ्या जावलीतील सर्व बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवावी ही विनंती.......
आपला
श्री सुशिल विष्णुपंत गोळे
(शिवार ऍग्रो टुरिझम,महू डॅम)