12/08/2024
अन्वी टुर्स आयोजित केरळ आणि कन्याकुमारी दर्शन
०९ रात्री १० दिवस
4 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर
सातारा ते सातारा
दिवस १ – सातारा ते चिपळूण बस ने प्रवास आणि चिपळूण ते कोची ट्रेन ने प्रवास .
दिवस २ – कोची ते मुन्नार लोकल प्रवास .
दिवस 3 – मुन्नार दर्शन .
दिवस ४ – मुन्नार ते थेक्कडी
दिवस ५ – थेक्कडी ते अल्लेप्पी
दिवस ६ – अल्लेप्पी ते कोवलम
दिवस ७ – कोवलम ते तिरुवनंतपुरम
दिवस ८ - तिरुवनंतपुरम ते कन्याकुमारी
दिवस ९ – कन्याकुमारी दर्शन आणि परतीचा प्रवास सुरु .... कन्याकुमारी ते चिपळूण
दिवस १० – चिपळूण ते सातारा
बुकिंग फक्त 20500 मध्ये
सर्व खर्च प्रत्येकी 43800
समाविष्ट बाबी - हॉटेल मुक्काम, चहा नाश्ता, दुपारचे शाकाहारी व रात्रीचे शाकाहारी/ मांसाहारी जेवण, 3AC ट्रेन बुकिंग, 2/2 बस, रोज दोन बिसलेरी पाणी बॉटल, प्रेक्षणीय स्थळांची प्रवेश फी .
अधिक माहिती साठी संपर्क करा .............