07/12/2023
*"Present's of VASOTA TOURISM - HELPLINE NO. 07206068181 "*
🖍️ *वासोटा ट्रेक बद्दल*
वासोटा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील मेट इंदवली व्यतिरिक्त 1171 मीटर उंचीवर असलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्याच्या खोल जंगलात आणि दऱ्यांमध्ये वसलेला आहे. शिवसागर तलावाच्या काठावर वसलेला वासोटा किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.
*मुख्य आकर्षणे*:
🔹 कास पठार - जागतिक हेरिटेज साईट
🔹 प्राचीन वासोटा किल्ला
🔹 बाबूकडा
🔹 कोयना वन्यजीव अभयारण्य
🔹 कोयना बॅकवॉटर
🔹 बोट राइड
*ट्रेक अंतर*: ८ किमी (एकूण)🚶♂️
*अडचण*: सोपे ते मध्यम
*सहनशक्ती*:उच्च
*वय योग्य:- 7 आणि त्यावरील.*
🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩
Campsite: Near Kas Lake, Vasota Jangal Trek. Kas Bamnoli.
KAAS PATAHR AGRO TOURISM - VASOTA TREK
**️⃣(Price Per Person): 1099/-*
*प्रत्येकी 1099/-*
*पहिला दिवस*
*( Day १ )*
▶️(Including)
▶️☕ (Evening Tea) ( सांध्यकाल चा चाहा )
▶️⛺Tent & Room
( टेंट तसेच रूम मधे राहण्याची उत्तम सोय )
▶️🔥बोनफायर (Bonfire)
▶️🍜रात्रीचे जेवण (Dinner veg-nonveg) शाकाहारी व मांसाहारी जेवन अनलिमिटेड
*▶️(Second Day)*
*( दूसरा दिवस )*
▶️☕चहा (Tea)
▶️🍝नाश्ता (Breakfast)
▶️🛶बोटींग खर्च (Boating Charges)
▶️🌳वन विभाग परवानगी (forest Permission)
▶️गाईड (Guides)
▶️🐯(Tiger Reserve Charges)
▶️🍲दुपारचे जेवण पार्सल (Lunch Parcel)
▶️🏡चेकआऊट (Checkout)
☎️ - बुकिंग - vitthal - 7206068181 ,
Poonam - 9823642998
Email : kaasbookings@gmail
Website : www.vasotatrek.com
Facebook link : https://www.facebook.com/profile.php?id=100064108092046&mibextid=ZbWKwL