Taware Tour's

Taware Tour's Tours and tourism

✨सुख, समृद्धी आणि यशाचा शुभ प्रारंभ!आपल्या आयुष्यात अक्षय सुख-समृध्दी नांदो..!🌼HAPPYअक्षय तृतीया 💫💫✈️ Taware tours✈️📍 १२...
19/04/2026

✨सुख, समृद्धी आणि यशाचा शुभ प्रारंभ!

आपल्या आयुष्यात
अक्षय सुख-समृध्दी नांदो..!🌼

HAPPY
अक्षय तृतीया 💫💫
✈️ Taware tours✈️
📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876
Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

02/04/2026

“जग पाहायचंय? तर आजच सुरुवात करा! 🧳🌄
प्रत्येक प्रवास एक नवीन कथा लिहितो ❤️”
“फक्त फिरायला नाही… तर आठवणी तयार करायला चला! 🌴✨
तुमचा प्रवास, आमची जबाबदारी 🤝”
✈️ Taware tours✈️

📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:

Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876
Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

कलकत्ता  भुवनेश्वर कोणार्क आणि जगन्नाथ पुरी हे दूर तावरे टूर्स मार्फत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली, यामध्ये जाताना पुण...
01/04/2026

कलकत्ता भुवनेश्वर कोणार्क आणि जगन्नाथ पुरी हे दूर तावरे टूर्स मार्फत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली, यामध्ये जाताना पुणे ते कलकत्ता असा दोरांतो रेल्वेचा प्रवास आणि येताना विमान प्रवास हा सर्व लोकांना घडविण्यात आला. कलकत्त्याला उतरल्यानंतर आराम करून ग्रुपने गंगासागर या धार्मिक स्थळे भेट दिल्या यामध्ये अविस्मरणीय असा बोट प्रवास आणि समुद्र पक्षांचा आनंद घेत ग्रुप गंगासागर येथे आला, गंगासागर येथे आल्यानंतर गंगेच्या आणि समुद्राचा यांच्या संगमावर लोकांनी स्नान करून धार्मिक विधी यांचे पूर्ण केले. आणि दुपारचे जेवण करून मिळेल कलकत्ता ला परत आलो दुसऱ्या दिवशी कलकत्त्याच लोकल स्थळ दर्शन कलकत्ता काली माता मंदिर, विक्टोरिया पॅलेस ,इंडियन म्युझियम बेलूर मठ आणि आवडीचा विषय म्हणजे खरेदी याचा मनसोक्त आनंद घेऊन ग्रुपने जगन्नाथ पुरी कडे प्रस्थान केले. पुरी ला आराम करून गोल्डन बीच, बेडी हनुमान मंदिर आणि सायंकाळी पुरी मंदिरावरील ध्वज बदलणे, हे सर्व पाहून श्री जगन्नाथ दर्शन घेतले, दर्शन काही काळ बंद होते, पण लोकांचे म्हणणे होते आपल्याला जगन्नाथ ने बोलावलेलं आहे त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल,आणि लोकांनी त्यांच्या मनासारखे जगन्नाथाचे दर्शन घेऊन तृप्त झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून ग्रुप चिल्का सरोवर जे आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे त्याला भेट दिली बोटीतून सफर करत, डॉल्फिन चा आनंद घेतला तेथून युनेस्को हेरिटेज साईट अशा कोणार्कचे सूर्य मंदिर ला भेट देऊन त्याचा इतिहास जाणून घेतला आणि आपले पूर्वज किती महान होते याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. आणि तेथून ग्रुप हॉटेल ला परत येऊन विश्रांती घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून साक्षी गोपाल गणेश मंदिराला भेट दिली,
याची अशी खास बाब आहे की आपण जगन्नाथाचे दर्शन घेतले आहे याची इथं साक्ष द्यावी लागते तेथून पिपली या ठिकाणी भेट देऊन तिथले हस्तकला जे जागतिक प्रसिद्ध आहे त्याला भेट दिली व नंतर प्रसिद्ध असे जंगल सफारी नंदन कानन प्राणी संग्रहालय यामध्ये, जिराफ, ॲनाकोंडा हत्ती, जगातील सर्वात लहान माकड ,या आणि अशा विविध प्राणी पाहून मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरामशीर उठत ग्रुपने प्रसिद्ध लिंगराज मंदिर धौलागिरि स्तूप ,अशोक स्तंभ, मारुती मंदिर तसेच नंतर प्रसिद्ध लेणी खंडगिरी आणि उदयगिरी या आणि अशा विविध ठिकाणी भेट देऊन रात्रीचा परतीचा प्रवास भुवनेश्वर ते पुणे असा विमान प्रवास करून, सहभागी झालेल्या सदस्यांचे आभार मानून टूर समाप्त झाली, अर्थात तावरे टूर्स ची खासबाग ही टूर मध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती ही समाधानीच राहते, कारण जे काही नियोजन कंपनी मार्फत केले जाते ते पूर्णपणे काटेकोरपणे पाळले जाते यामध्ये लक्झरी अशी हॉटेलची व्यवस्था जेवण सर्व काही वेळेवर हे लोकांना पुरवण्यात येते त्यामुळेच तावरे टुर्स कडे लोकांचा कल हा आपली टूर म्हणून पाहिला जातो.

01/04/2026

Heaven on Earth is calling… are you ready? 🏔️

Content:
Explore Kashmir like never before with Tawre Tours 💙
Beautiful views, smooth travel & lifetime memories!

👉 DM Now to Book
✈️ Taware tours✈️

📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876

Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

31/03/2026

“चारधाम यात्रा… फक्त प्रवास नाही, तर आत्म्याला शांती देणारा अनुभव 🙏
तुमची आध्यात्मिक सफर आजच सुरू करा!”
✈️ Taware tours✈️
📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181
Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876
Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

⭐ आमच्या ग्राहकांचा विश्वास… आमची खरी ओळख!ग्राहकांनी दिलेलं प्रेम आणि 5⭐ रेटिंग आम्हाला अजून चांगलं काम करायला प्रेरणा द...
31/03/2026

⭐ आमच्या ग्राहकांचा विश्वास… आमची खरी ओळख!
ग्राहकांनी दिलेलं प्रेम आणि 5⭐ रेटिंग
आम्हाला अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतं 🙏

Preeti Deshmukh यांचा सुंदर अनुभव ✨
Singapore, Malaysia & Thailand टूर झाला अजून खास!

👉 तुम्हीही असा unforgettable अनुभव घ्यायला तयार आहात का?

तुमची पुढची ट्रिप Taware Tours सोबतच करा ✈️
📲 Book Now & Explore More!
✈️ Taware tours✈️

📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876

Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

❄️ धरतीवरचं स्वर्ग… काश्मीर!श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, अमृतसर, ट्युलिप गार्डन आणि वैष्णव देवी दर्शन ✨निसर्ग, शां...
31/03/2026

❄️ धरतीवरचं स्वर्ग… काश्मीर!

श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, अमृतसर, ट्युलिप गार्डन आणि वैष्णव देवी दर्शन ✨
निसर्ग, शांती आणि सौंदर्याचा अप्रतिम अनुभव 😍

Luxury + Nature + Peace 🌍✨
काश्मीर टूर with best planning & comfort

📅 3 एप्रिल ते 13 एप्रिल
🗓 10 दिवस

तुमची पुढची ट्रिप Taware Tours सोबतच करा ✈️
📲 Book Now & Explore More!
✈️ Taware tours✈️

📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876

Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

👀 Puzzle Time____!🧠 ओळखा पाहू… ही कोणती जागा आहे? 🤔✈️ Travel Lovers साठी Challenge!📍 Hint:भारतातील एक प्रसिद्ध धार्मिक स...
30/03/2026

👀 Puzzle Time____!
🧠 ओळखा पाहू… ही कोणती जागा आहे? 🤔

✈️ Travel Lovers साठी Challenge!
📍 Hint:भारतातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ 🛕

👇 Comment करा तुमचं उत्तर
🏆 Let’s see who gets it right!

📲 Book Now & Explore More!
✈️ Taware tours✈️

📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876

Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

🙏 चारधाम यात्रा🛕 – श्रद्धा, भक्ती आणि समाधानाचा प्रवास!हरिद्वार | ऋषिकेश | यमुनोत्री | गंगोत्री | केदारनाथ | बद्रीनाथआयु...
30/03/2026

🙏 चारधाम यात्रा🛕
– श्रद्धा, भक्ती आणि समाधानाचा प्रवास!

हरिद्वार | ऋषिकेश | यमुनोत्री | गंगोत्री | केदारनाथ | बद्रीनाथ
आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी पवित्र यात्रा✨

📅 10 जून | 12 दिवस
✈️ विमान प्रवास

तुमची ट्रिप Taware Tours सोबतच करा ✈️
📲 Book Now & Explore More!
✈️ Taware tours✈️

📍 १२८, मनोरमा अपार्टमेंट, चिंतामणी हॉस्पिटलसमोर, देवी चौक, सातारा
📞 9850008684 / 9595291181

Follow Us On:
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100046507856876

Instagram : https://www.instagram.com/taware_tours/

Address

Satara
415002

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

9850008684

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taware Tour's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category