बोलभाषा

बोलभाषा Village exploration company. Goa and Konkan https://forms.gle/N4ZJhydPmAYVtzb3A Goa Stay option for Travellers

उत्तर गोव्यात कांदोळी बीच जवळ सोसायटीमध्ये स्वच्छ सुंदर स्टुडिओ अपार्टमेंट, १ बीएचके, २ बीएचके अपार्टमेंट प्रवाशांसाठी ब...
01/03/2026

उत्तर गोव्यात कांदोळी बीच जवळ सोसायटीमध्ये स्वच्छ सुंदर स्टुडिओ अपार्टमेंट, १ बीएचके, २ बीएचके अपार्टमेंट प्रवाशांसाठी बुकिंग उपलब्ध आहे.
बुकिंग दर आणि उपलब्धता यासाठी चौकशी खालील लिंकवर

https://wa.me/p/33815975568048802/918766811485

कळंगुट बीचला लागून एसी व्हिला 3 बेडरूम इन्फिनिटी प्रायव्हेट स्विमिंग पूल 10-15 जण आरामात राहू शकतात. रेस्टॉरंट बार इन हा...
28/02/2026

कळंगुट बीचला लागून एसी व्हिला
3 बेडरूम
इन्फिनिटी प्रायव्हेट स्विमिंग पूल

10-15 जण आरामात राहू शकतात.
रेस्टॉरंट बार इन हाऊस आहे व्हिलाच्या बाजूला.

बुकिंग दर ₹10000 सहा प्रवाशांसाठी
प्रति एक्स्ट्रा गेस्ट ₹800

चहा नाश्ता उपलब्ध प्रति गेस्ट ₹200 रुपये
फिश थाळी आवडीनुसार.
गोवन अस्सल शाकाहारी मांसाहारी जेवण मिळेल.

याशिवाय साध्या एसी नॉन एसी प्रशस्त रूम असणारे गेस्ट हाऊस बाजूलाच आहे. तिथे 8 रूम आहेत.

ग्रुप बुकिंग 30+ प्रवासी असल्यास व्हिला आणि गेस्ट हाऊस असे एकत्र बुकिंग विशेष सवलतीत देता येईल.

गेस्ट हाऊस रूम 2500 एसी, 2300 नॉन एसी दोन प्रवाशांसाठी. चहा नाश्ता दर वरीलप्रमाणे.

बुकिंगसाठी चौकशी - 👇 click on link
https://wa.me/p/25087628784246743/918766811485

BolBhasha customising 'on-demand tour planning' for the family and corporate offices, family, school groups size 2 membe...
15/01/2026

BolBhasha customising 'on-demand tour planning' for the family and corporate offices, family, school groups size 2 members to 160 members. Locations around Sindhudurg, North Goa, South Goa at beach front, river front, island, rural, jungle, farm, city in guest house, service apartment, resort, homestay, beach cottage, wooden cottage, bamboo cottage, villa, laterite stone cottage, farm cottage with private pool or shared pool or without pool having facilities for family self cooking gas stove and utensils or owner hosted in house food serving facilities at some locations.

Connect with following details -
Client name -
Total required rooms -
Total guests (adults and number of children with age per room e.g. 2 adults 2 children 1yr, 12yr) -
Preference for location -
Check in date (approx arrival time) -
Check out date (approx departure time) -
Type of stay -

Enquiry details to WhatsApp number
8766811485

Regards
Kruttika
BolBhasha

दोस्तांसोबत किंवा खास कोणासोबत स्वतःचा टेंट घेऊन किनाऱ्यावर सुरक्षित रहायचं असेल मात्र व्यवस्थित वॉशरूम उपलब्ध असलं पाहि...
17/12/2025

दोस्तांसोबत किंवा खास कोणासोबत स्वतःचा टेंट घेऊन किनाऱ्यावर सुरक्षित रहायचं असेल मात्र व्यवस्थित वॉशरूम उपलब्ध असलं पाहिजे, जेवण तिथेच जवळपास पाहिजे आणि लागलीच तर टॅक्सी वगैरे अरेंज केली जाऊ शकेल का?
तुम्ही 2/4/6/8/10 जण एकत्रित प्रवास करणार असाल किंवा एकट्यानेच यायचं असेल तर कोणी या बाकी सपोर्ट सिस्टीम देऊ शकणार?

Call to enquire
8180063394

Sindhudurg only!

मालवणात मोठे हॉटेल, रेस्टॉरंट, चांगलं चवीचं रेस्टॉरंट जिथे डायनिंग एक्सपिरिअन्स मिळेल असं फारसं दिसत नाही असा नाराजीचा स...
14/12/2025

मालवणात मोठे हॉटेल, रेस्टॉरंट, चांगलं चवीचं रेस्टॉरंट जिथे डायनिंग एक्सपिरिअन्स मिळेल असं फारसं दिसत नाही असा नाराजीचा सूर सातत्याने ऐकायला मिळतो आहे.
मी फावल्या वेळात वेगवेगळ्या स्थानिकांशी बोलत माहिती घेत गेले. चर्चा केल्या आणि खूप वेगळ्या विचारांचे लोक जोडले गेले.
मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र किनारा लाभलेला फार सुरेख परिसर आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी या गावाच्या भवतालात असणाऱ्या अनेक गोष्टींचा अभ्यास करून बेटावर किल्ला उभारणी केली. सागरी सत्ताकेंद्र स्थापन केलं.
याच मालवणात सागरी भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या समाजातील लोकांनी नव्या काळात रोजगार संधी मिळण्यासाठी घरालगत पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या सुरू केल्या. यात कोविड काळानंतर पर्यटकांची संख्या वाढली. या परिसरासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवासी येऊ लागले. तशाच अपेक्षा वाढत गेल्या.
या बदलाशी जुळवून घेणं घरगुती खानावळ, घरगुती पर्यटन सुविधा केंद्र असणाऱ्या साध्या घरमालकांना जमेलच असं नाही. ते प्रयत्न नक्कीच करत आहेत.
तरी जेवण आधी सांगून ठेवणं आणि मग ठरलेल्या वेळात जेवणं हा तसा आता लोकांना खूप बंधनं आल्यासारखा वाटणारा विषय आहे.
त्यामुळे मी वेगवेगळ्या हॉटेल, होम स्टे, बीच कॉटेज, रिसॉर्ट उभारणी करणाऱ्यांशी चर्चा करून उत्तम सेवा व सुविधा असणाऱ्या ठिकाणांची यादी तयार केली आहे.

काही मला आवडलेल्या सुविधांमध्ये काय काय उपलब्ध आहे त्याची ही यादी -
१.
१८ खोल्या, प्रशस्त मोकळं पटांगण, शालेय सहल किंवा अधिक संख्येने पर्यटक येणार असतील तर जेवण बनवून देणं ते स्वतः आचारी घेऊन येणाऱ्या गटांना जेवण शिजवायची परवानगी देण्याची तयारी असणारे एक मालक आहेत.
शालेय १०वी पर्यंतचे अंदाजे १०० ते प्राथमिक शाळांचे १५० इतक्या संख्येने येणाऱ्या गटांना इथे माफक दरात सुविधा उपलब्ध आहे. तारकर्ली किनारा फक्त २ मिनिटांच्या चालत अंतरावर आहे.
मालवण किल्ल्यावर जायचे तर बोट मालकांशी बोलून पूर्व नियोजन मालक स्थानिक असल्याने करून ठेवतील. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होणार नाही.

२.
तारकर्ली मध्ये कुटुंब, मित्र मंडळी किंवा कंपनीच्या वतीने सहल आयोजन करायची असेल तर सर्व प्रकारच्या जेवणाची सोय असणारे एक हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. इथे मालवणी, पंजाबी, चायनीज पदार्थ वाढले जातात. शाकाहारी जेवणाचे स्वयंपाक घर वेगळे आहे आणि मांसाहारी पदार्थ वेगळ्या किचनमध्ये शिजवले जातात.
इथे २० एकूण खोल्या आहेत. ८ खोल्या सी व्ह्यू आहेत. स्वच्छ सफेद चादरी, लॉन्ड्री केलेले अंथरूण पांघरूण देतात. (हा उल्लेख का केला याची अनेकांना कल्पना असेल.) लहान मोठे इव्हेंट मॅनेजमेंट करायचे असेल तर मालक सर्व प्रकारच्या नियोजनासाठी सहकार्य करतील.

३.
समुद्र किनारा समोरच असणाऱ्या ३ लाकडी कॉटेजचा छोटासा सेट अप आहे. इथे मालवणी मच्छी जेवण फार रुचकर मिळतं असं दुसऱ्या एका स्थानिकांनी मला सांगितलं. किनाऱ्यालगत असल्याने आणि तीनच खोल्या असल्याने मालक स्वतः व्यवस्थित लक्ष देतात.
तिन्ही कॉटेज एसी आहेत.

बुकिंग दर तारखेनुसार कधीकधी बदलतो. एकूण प्रवासी संख्या सांगाल. सोबत असणाऱ्या तान्ही बाळ, लहान मुलांचे वय, प्रति खोली तुम्हाला किती जणांना रहायचे आहे, चेक इन आणि चेक आऊट तारखा अशी सर्व माहिती व्हॉट्सॲप कराल.

मी कृत्तिका तुमच्याशी बोलून शक्य तितक्या कमीत कमी वेळात बुकिंग माहिती देणं, कन्फर्म असल्यास ॲडवान्स पेमेंट इत्यादी सर्व आवश्यक माहिती देऊ शकेन.

सर्व बुकिंग हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे मालकांनी सांगितलेल्या दरामध्येच दिले जातात. त्यांच्या वतीने आमचा आपापसात दराची चर्चा होते. पर्यटकांकडून अधिकचे शुल्क माझी पर्यटन कंपनी आकारात नाही.

तुमचं पेमेंट चालकांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे बिल त्यांच्या वतीने तुमच्या नावे मिळेल याची खात्री बाळगा.

टॅक्सी किंवा वॉटर स्पोर्टस् हवे असल्यास जोडून दिले जातील. तिथे सुद्धा थेट चालकांच्या दरातच बुकिंग दिले जाते.

सस्नेह,
कृत्तिका लक्ष्मीकांत शिंत्री
राहणार गाव पडवे सावंतवाडी सिंधुदुर्ग
मोबाईल नंबर 8180063394
व्हॉट्स ॲप 8766811485

On the Calangute beach just a minute walk.Ac and Non ac rooms available for daily rental. All day meal restaurant and ba...
14/12/2025

On the Calangute beach just a minute walk.
Ac and Non ac rooms available for daily rental. All day meal restaurant and bar available at the property. All water sports, self drive vehicles, taxi from the reception desk.
If you need total tour planning along with the room booking will curate a plan by बोलभाषा myself.

Please call or whatsapp on 8766811485

09/12/2025

Seaview Calangute - 3 bhk private infinity pool villa will relaunch soon. Booking will be available from tomorrow.
Stay tuned 🥳

Blocked dates for year end - 30 and 30 Dec and 1 jan

All year calendar is available for bookings.
Enquiries to WhatsApp 8766811485

Will update photos and videos by tomorrow mostly.

06/12/2025

डिसेंबर अखेर मालवण मध्ये बीच जवळच एसी नॉन एसी होम स्टे उपलब्ध आहेत. बुकिंग देता येईल.
8766811485

2 minutes walking distance from Calangute beach 6 bedrooms common pool villa with functional kitchen facilities Fully de...
05/12/2025

2 minutes walking distance from Calangute beach
6 bedrooms common pool villa with functional kitchen facilities

Fully decorated with outdoor children's play station and lawn

Rates are dynamic to enquire about the rates please share following details to WhatsApp 8766811485

Client name -
Check in date -
Check out date -
Total guests - (Please note required detail age of the children)
If required a professional chef -
If required pick up and drop mention place within Goa -

Address

Savantvadi

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+918766811485

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोलभाषा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बोलभाषा:

Share