YEYA

YEYA My Kokan’s Village is your Dream,
Living My Kokan’s Life is your Desire,
your Ecstasy Takes me to Grow up Kokan’s Ecotourism...

Wild flowers in konkan….
30/01/2023

Wild flowers in konkan….

23/01/2023
हनुमंत गड सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अतिशय दुर्गम भागात असून समुद्रसपाटीपासून सुमारे ६५० मीटर उंचावर जवळपास २६ एकर एव...
10/04/2021

हनुमंत गड सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अतिशय दुर्गम भागात असून समुद्रसपाटीपासून सुमारे ६५० मीटर उंचावर जवळपास २६ एकर एवढ्या विस्तिर्ण क्षेत्रात पसरलेला आहे. पायथ्याशी असलेल्या फुकेरी गावाप्रमाणेच गडाच्या खालच्या बाजूला झोळंबे, असनिये, आणि घारपी ही गावे वसलेली आहेत. गडावरून सावंतवाडी आणि दोडामार्ग बरोबर गोव्याचाही काही भाग दृष्टीस पडतो. त्यामुळे शिवकाळात टेहळणीसाठी या गडाचा वापर करण्यात येई. कोल्हापुरातील पारगड इथून जवळ असल्याने पच्छीम घाटातुन कोकण प्रदेशात संदेशांची देवाण घेवाण त्याकाळी केली जाई, त्यामुळे शिवकाळात या गडाला अनन्य साधारण महत्व होते.

पावसाळ्यात जंगलातून भटकण्यातही वेगळीच गंमत असते. हिरविगार वनराई, शुभ्र धुकं, खळाळत जाणाऱ्या ओहोळाचा आवाज, झाडांच्या पाना...
19/12/2020

पावसाळ्यात जंगलातून भटकण्यातही वेगळीच गंमत असते. हिरविगार वनराई, शुभ्र धुकं, खळाळत जाणाऱ्या ओहोळाचा आवाज, झाडांच्या पानांवरुन घसरत येणाऱ्या पावसाच्या सरिंचा रिपरिप आवाज ऐकत निसर्गाच्या अल्हाददायक वातावरणात भटकणे, म्हणजे स्वर्गसुखच. भटकताना जंगलात चौकसपणे पाहिलं तर बऱ्याच घटकांत असणाऱ्या सौंदर्याचा ठेवा अनुभवता येतो. त्यातूनच मनात ऊर्जा निर्माण होते, आणि कितीही चाललं तरी थकल्याची जाणीव होत नाही.

आमचा हा VDO नक्की बघा....

connecting konkan

पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव/Maza Kokanch GavClick below link to watch this Video.....
09/08/2020

पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव/Maza Kokanch Gav

Click below link to watch this Video.....

Maza Kokanch Gav

.       वरच्या बाजूला डोंगर, खाली नदी आणि यामध्ये जवळपास साठ घरे वसलेली ही वाडी, या वाडीतील शाळकरी मुलांपासून ते वृद्धाप...
09/07/2020

. वरच्या बाजूला डोंगर, खाली नदी आणि यामध्ये जवळपास साठ घरे वसलेली ही वाडी, या वाडीतील शाळकरी मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण दरवर्षी पावसाळा व हिवाळा असे आठ महीने होडीने प्रवास करतात.

Plz click below link to watch this video....,

Maz kokanch gav

Address

Savantvadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when YEYA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to YEYA:

Shortcuts

Share