Anand Sagar, Shegaon

Anand Sagar, Shegaon गण गण गणात बोते ! जय गजानन
(2727)

आनंद सागर
23/02/2026

आनंद सागर

आनंद सागर, शेगाव
20/04/2023

आनंद सागर, शेगाव

28/12/2019
आनंद सागर, शेगाव 😍
14/11/2019

आनंद सागर, शेगाव 😍

🙏
14/08/2019

🙏

22/05/2019

आनंदाची बातमी
*आपल्या शेगावच्या आनंद सागर‬ची लीज 30 वर्षांकरिता वाढवून मिळाली* 😍😍😍

#विदर्भाची_पंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव या संस्थेने “तलाव सौदर्यीकरण” या प्रयोजनासाठी विकसीत केलेले “आनंद सागर” ची लीज शासनाने 30 वर्षासाठी वाढवून दिली आहे.


श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेने “आनंद सागर” हा परिसर विकसीत केला आहे, हा परिसर हा अगोदर पडीत होता. याबाबत ग.म. संस्थानाने शासनाकडे मागणी करून या तलावाला विकसीत करण्याची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी एक निसर्गरम्य परिसर तयार केला आहे.

सन 1999-2000 मध्ये शासनाने ही 101 हे 72 आर पडीत जमीन तलाव सौदर्यीकरणासाठी दिली होती. गेल्या 15 वर्षात श्री गजानन महाराज संस्थानाने या परिसराचा चेहरा मोहरा बदलला असून आज राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु याची लीज संपत आली असल्यामुळे संस्थाने 2012 मध्ये ही लीज वाढवून देण्याबाबत विनंती केली होती. परंतु मागील चार वर्षापासून सदर प्रकरण प्रलंबित होते. त्याला आता यश आले आहे.

शासनाने एका आदेशाव्दारे उपरोक्त जमिनीची अजून 30 वर्षासाठी लीज मंजूर केली आहे. त्यामुळे आता संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव हे नव्या जोमाने काम करून या आनंद सागर परिसराचे सौदर्यीकरणात भर टाकून विदर्भातील लोकासाठी तसेच राज्यभरातील गजानन भक्तांसाठी एक आकर्षक असे पर्यटन स्थळ तयार होईल.

आनंद सागर पर्यटकांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार 🙏
22/05/2019

आनंद सागर पर्यटकांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार 🙏

Happy Janmashtami !! 💐
02/09/2018

Happy Janmashtami !! 💐

02/01/2018

!! गण गण गणात बोते !!

(Photo - Shreyash Deshmukh)

वाचा शेगाव कचोरी चा इतिहास :
26/10/2017

वाचा शेगाव कचोरी चा इतिहास :

– शेगाव कचोरी शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भात सर्वत्र पोहोचली. सुमारे ६० वर्षांचा प्रदीर्घ पल्ला…

आनंद सागर
03/10/2017

आनंद सागर

Address

Anand Sagar
Shegaon
444203

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Sagar, Shegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share