16/05/2023
काजवा महोत्सव 2023
ठिकाण : भंडारदरा ता. अकोले जि. अहमदनगर
शुल्क : 1199 ₹ प्रतिव्यक्ती (12 वर्षाखालील मुले 599 Rs.)
दिनांक : 20/21 मे, 21/22 मे, 26/27 मे, 27/28 मे, 28/29 मे, 2/3 जुन, 3/4 जुन, 4/5 जून 9/10 जुन, 10/11 जुन 2023
शुल्कात समाविष्ट :
1.सायंकाळचा चहा नाष्टा
2.भंडारदरा डॉक्युमेंटरी फिल्म
3.Outdoor Games & Entertainment
4.Tent Stay
5.रात्रीचे भरपेट जेवण ( व्हेज-नॉनव्हेज )
6.अप्रतिम काजवा दर्शन
7. दुसऱ्या दिवशीचा चहा व नाष्टा
8.Arial Drone Selfie
अधिक माहितीसाठी : DK 8788147051,7040362257
Whats App : https://wa.me/+918788147051
---------------------------------------------------
ORGANIZER INFORMATION
नमस्कार, मी ज्ञानेश्वर काशिद... व्यवसायाने एक आयटी इंजिनयर. मात्र निसर्गात फिरण्याचे व्यसन जाणीवपूर्वक जपतोय.
गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक भौगोलिक, ऐतिहासिक ठिकाणांना अनुभवलय.
मात्र त्यातल्या त्यात भंडारदरा व परिसरात शेकडो भेटी झाल्या. अनेक जिवाभावाचे मित्र त्या परिसरात मिळाले.
त्यांच्या सहकार्याने भंडारदरा व परिसरात आम्ही गेल्या सात वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक व प्रोग्राम आयोजित करतोय.
काजवा महोत्सव त्यातीलच एक देखण स्वरूप. निसर्गाचं हे अद्भुत आश्चर्य बघायला नक्की या.
आणि हे सर्व करताना निसर्गाचं कुठलही नुकसान होणार नाही याची सर्वात पहिले काळजी घेतली आहे.
आम्ही कस नियोजन करतो ? हे बघायला नक्की या आणि काही वावग वाटल्यास नक्की सांगा .. परत काजवा महोत्सव आयोजित करणार नाही.
अधिक माहितीसाठी : 8788147051,7040362257
Whats App : https://wa.me/+918788147051