28/05/2026
साई दर्शनासोबतच अनुभवा निसर्गाचे अद्भुत रूप!
🏔️✨Go beyond pilgrimage—Explore the hidden gems near Shirdi!
तुम्ही शिर्डीला येण्याचा प्लॅन करत आहात का? मग फक्त दर्शन घेऊन लगेच परत का जायचे? शिर्डीच्या अगदी जवळ दडलेला आहे निसर्गाचा अनमोल खजिना!
🦅 नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (Nandur Madhmeshwar): महाराष्ट्राचे 'भरतपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दलदलीच्या भागात फिरा आणि सुंदर रोहित (Flamingos) पक्षांचे मनमोहक रूप पाहा.
🌊 भावली डॅम (Bhavali Dam): पावसाळ्यात कोसळणारे फेसाळणारे धबधबे आणि हिरवेगार डोंगर तुमचं मन जिंकून घेतील.
🛶 भंडारदरा (Bhandardara): विल्सन डॅम आणि प्रवरा नदीचे सुंदर वळसे... फॅमिली सोबत वीकेंड घालवण्यासाठी सर्वोत्तम जागा!
⛰️ कळसूबाई शिखर (Kalsubai Peak): महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ढगांच्या दरीतून ट्रेकिंग करण्याचा एक थरारक अनुभव.
🎒 संधन व्हॅली (Sandhan Valley): 'द व्हॅली ऑफ शॅडोज' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अरुंद आणि खोल दरीत ट्रेकिंगचा थरार अनुभवा.
Planning a trip to Shirdi? Don't just limit your itinerary to a single day! Extend your stay and dive into the breathtaking Sahyadri landscapes located just a short drive away. From peaceful lakeside camping at Bhandardara to the thrilling canyon exploration at Sandhan Valley, there is an adventure waiting for every traveler!📍 Distance: All locations within 45 to 120 km from Shirdi.🚗 Perfect for: Families, Trekkers, Photography Enthusiasts, and Nature Lovers.
तुमच्या पुढील शिर्डी ट्रिपमध्ये यापैकी कोणत्या ठिकाणी जाणार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!Book your multi-day itinerary now and experience the best of spirituality and nature!