Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी

Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी आनंददायी प्रवासाचा अनुभव देणारी ओम यात्रा कंपनी

२०१० पासून आम्ही श्रीगोंदा शहरात ओम यात्रा कंपनी सुरू केली अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला त्या दरम्यान विशेषतः अष्टविनायक यात्रा सुरू करून अत्यंत यशस्वी केल्या तेव्हापासून आजतागायत सुमारे १२ वेळा अष्टविनायक यात्रेचे आयोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने केले. त्याचबरोबर साडेतीन शक्तीपीठ, कोकण दर्शन अशा महाराष्ट्रातील व विमानप्रवसासह तिरुपती बालाजी, वैष्णो देवी अशा यात्राही आयोजित केल्या या सर्व यात

्रांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.दरम्यान कौटुंबिक व व्यावसायिक अडचणीमुळे काही काळ यात्रांचे आयोजन थांबवावे लागले. गेल्या २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे ६० जनांसह कोकण दर्शन सहल आयोजित केली याचा प्रतिसाद म्हणून पुढे बऱ्याच सहलींचे आयोजन केले परंतु कोरोनामुळे आम्हाला पुढील सहलींचे आयोजन करता आले नाही. आता पुन्हा एकदा आम्ही आपल्या सेवेसाठी आणि आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्याला 'आनंददायी प्रवासाचा अनुभव' देण्यासाठी पुन्हा सज्ज झालो आहोत नवनवीन यात्रा आणि सहली घेऊन ... आपले आशीर्वाद आणि सहकार्य असेच राहू द्या... !

31/05/2026
प्रखर राष्ट्रभक्त, हिंदू संघटक, तत्त्ववेत्ते, संवेदनशील कवी, नाटककार, मराठी, संस्कृत, उर्दू भाषांचे जाणकार, वक्ते, सामाज...
28/05/2026

प्रखर राष्ट्रभक्त, हिंदू संघटक, तत्त्ववेत्ते, संवेदनशील कवी, नाटककार, मराठी, संस्कृत, उर्दू भाषांचे जाणकार, वक्ते, सामाजिक सुधारणांचे अग्रणी, मराठी भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते, ज्वलातज्वलनतेजस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

Address

Chaitanya Complex Near Vrudheshwar Urban Multistate, Shani Chowk
Shrigonda
413701

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919960612304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Yatra Company ॐ यात्रा कंपनी:

Share

Category