06/10/2025
✨🙏 दक्षिण भारतातील दिव्य आध्यात्मिक प्रवास 🙏✨
📍 पिठापुर | कुरवपूर | मंत्रालय
चिद्रा नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन, अभिषेक व पालखी सेवेसह मिळवा त्रिवेणी योगाचा लाभ! 🌸
🗓️ प्रस्थान : १५ नोव्हेंबर
💰 फक्त ₹१५,५००/- प्रति व्यक्ती
🍵 सुविधा: सकाळचा चहा, नाश्ता, २ वेळचे जेवण, आरामदायी २x२ पुशबॅक बस, अनुभवी व्यवस्थापन 🚍
👉 मर्यादित जागा! आजच बुकिंग करा आणि भक्तिरसात न्हाऊन निघा!
📞 संपर्क: 9890073200
#आध्यात्मिकप्रवास #दक्षिणभारतयात्रा