Gurukrupa Tours And Travels Railway Station Solapur

Gurukrupa Tours And Travels Railway Station Solapur Gurukrupa Tours Travels safe travel with us at affordable rates with best Driver

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
12/03/2023

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy DiwaliGurukrupa Tours and TravelsIn front of Railway station solapur 🚩🚗🚗🚓🚕🚌🚌🚘🚔🚍
23/10/2022

Happy Diwali
Gurukrupa Tours and Travels
In front of Railway station solapur 🚩🚗🚗🚓🚕🚌🚌🚘🚔🚍

13/10/2020
★★ गुरुकृपा टुर्स & ट्रॅव्हल्स ★★रेल्वे स्टेशन सोलापूर*🚘सर्व प्रकारच्या गाड्या भाड्यांने मिळतील* 🚗*👉आमची खास वैशिष्ट्ये ...
21/07/2020

★★ गुरुकृपा टुर्स & ट्रॅव्हल्स ★★
रेल्वे स्टेशन सोलापूर
*🚘सर्व प्रकारच्या गाड्या भाड्यांने मिळतील* 🚗
*👉आमची खास वैशिष्ट्ये प्रत्येक ट्रिप नंतर गाडी🚘 पुर्णपणे* *💦सॅनिटाईझ🚿वॉश🙌 करून घेतले जाते*
👨‍👩‍👧 *कस्टमरची पुर्णपणे सेफ्टीची काळजी घेतली जाईल*😷
💵 *बाजार भावापेक्षा कमी दर*💳 *Online Payments (PhonePe/Google Pay*
*💯%अनुभवी चालक(ड्रायव्हर) वर्ग 📚📒शासनाने दिलेल्या सर्व नियमानुसारच सेवा पुरवली जाईल*📕
सोशल डीसटन्स प्रमाणे
*(टीप-🗂️पासेस व मेडिकल सर्टिफिकेट🏥 असणे बंधनकारक आहे)*
📱9922520939

Successfully 2 Years Complete With My Life Line 🚕🚘👑👑💗💗Happy Birthday 🎂🎂
03/03/2020

Successfully 2 Years Complete With
My Life Line 🚕🚘👑👑💗💗
Happy Birthday 🎂🎂

💐💐🙏🙏दसऱ्यानिम्मित माझ्या ऑफिसमध्ये  पूजा संपन्न🙏🙏💐💐
08/10/2019

💐💐🙏🙏दसऱ्यानिम्मित माझ्या ऑफिसमध्ये पूजा संपन्न🙏🙏
💐💐

16/09/2019

*गुरु कृपा म्हणजे काय?*

पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे...

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात
*ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा..!!*

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो
*ते सावरणे म्हणजे गुरुकृपा..!!*

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच *पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा..!!*

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, *ती ताकद म्हणजे गुरुकृपा..!!*

'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते *ती उमेद म्हणजे गुरुकृपा..!!*

अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" *हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे गुरुकृपा..!!*

प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता *पाय जमिनीवर राहणे म्हणजे गुरुकृपा..!!*

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे
ते नसताना *आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे गुरुकृपा..!!*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

New Ratings Of Gurukrupa JD Certified
26/07/2019

New Ratings Of Gurukrupa JD Certified

All Types of Ac and Non Ac Vehicle on rent at affordable Rate
14/07/2019

All Types of Ac and Non Ac Vehicle on rent at affordable Rate

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
10/10/2018

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Railway Station
Solapur
413001

Telephone

9922520939

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukrupa Tours And Travels Railway Station Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category