Solapur Tourism

Solapur Tourism A Solapur tourism giving facilities as well as offer as per seasons.Also giving a proper guidance of

15/08/2025

Happy Independence Day ....!

May our hearts always beat for our nation and our dreams soar high under the sky of liberty. ✨

#

09/08/2025


Cherishing the beautiful bond of Rakhi today and every day.

04/08/2025

”दुसरा श्रावण सोमवार” श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर🙏🏻🚩
#श्री_सिद्धेश्वरयात्रा_२०२५
#श्री_सिध्देश्वर_यात्रा

28/07/2025

🌸 श्रावणमासाचा पहिला सोमवार 🌸
🔱 हर हर महादेव! 🔱

श्रावण महिन्याचा पवित्र प्रारंभ...
आज पहिला सोमवार!
शिवभक्तांनी भक्तिभावाने गजबजलेलं
मल्लिकार्जुन मंदिर, सोलापूर
एक अद्वितीय श्रद्धेचं केंद्र 🙏

🕉 चला करूया शिवपूजन,
शिवनामात रंगून जाऊया
आणि मनोभावे मागूया आपल्या जीवनातील सुख-समृद्धीची कामना! 🌿

#श्रावणसोमवार #श्रावणमास2025 #शिवभक्ती #ॐनमःशिवाय

 #आषाढीएकादशी सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!   🚩
06/07/2025

#आषाढीएकादशी
सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

🚩

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02mQKaKQ6jMVP9PKuVwPABb3ky92mZzvqofpFFKFpbfxfsy62hPCp5u1s2Earw1wf...
23/06/2025

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02mQKaKQ6jMVP9PKuVwPABb3ky92mZzvqofpFFKFpbfxfsy62hPCp5u1s2Earw1wfnl&id=61560905474527

🌺 श्रावण मास साजरा करूया, भक्तिमय वातावरणात... 🌺
🙏✨ दत्त परिक्रमा यात्रा - ६ सप्टेंबर, २०२५ | 10 दिवसांचा अध्यात्मिक प्रवास ✨🙏

🚆 ₹ 28111/- AC रेल्वे प्रवास
🏨 A ग्रेड हॉटेल / भक्तनिवास वास्तव्य (फॅमिलीकरिता सेप्रेट रूम)
🚆 ₹ 23111/- स्लीपर (Non-AC)

🛕 प्रेक्षणीय व पावन स्थळे:

अक्कलकोट, गाणगापूर, कडगंची, कुरवपूर, मंत्रालय, पंचमुखी हनुमान, श्रीशैलम, पिठापूर, काकीनाडा, उफाडा

🌿 भक्ती, सेवा आणि समाधानाने परिपूर्ण प्रवास अनुभवण्यासाठी आजच आपली जागा आरक्षित करा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9373148627/9822494094

#श्रावणमास #दत्तपरिक्रमा #भक्तिप्रवास

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid022BBdqX1Ww8hR5UaEAXcpo2r1heUpBQtg4gRQ5s929ZKy4DpYxfr6vYub5ewkxj6...
23/06/2025

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid022BBdqX1Ww8hR5UaEAXcpo2r1heUpBQtg4gRQ5s929ZKy4DpYxfr6vYub5ewkxj6Jl&id=61560905474527

🌺 श्रावण मास साजरा करूया, भक्तिमय वातावरणात... 🌺
🙏✨ श्री रामेश्वर यात्रा ✨🙏
📅 २३ जुलै २०२५ | ८ दिवसांचा अध्यात्मिक प्रवास

🚆 ₹13551/- AC रेल्वे प्रवास
🏨 A ग्रेड हॉटेल / भक्तनिवासात वास्तव्य (फॅमिलीकरिता सेप्रेट रूम)

🚆 ₹10551/- स्लीपर (Non-AC)

🛕 प्रेक्षणीय पावन स्थळे:

त्रिवेंद्रम, कोवालम, पुवार, आजीमला, सुचिंद्रम, वोटाकोट्टाई, नागरकोयल , मदुराई, रामेश्वर

🌿 श्रद्धा, पर्यटन आणि आध्यात्मिक शांती यांचा संगम अनुभवायला सज्ज व्हा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9373148627/9822494094
📍 जगदंबा फॅमिली हॉलिडे – भक्ती आणि विश्रांतीचा सच्चा सहप्रवासी

#श्रावणमास #रामेश्वरयात्रा #भक्तिपर्यटन

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid06FqsqvRJ9CkYZKWnGax9ZqhyGbegkipYxdaGkJ5FkBfY5JyAa4rJ2ysLg2iZmHey...
23/06/2025

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid06FqsqvRJ9CkYZKWnGax9ZqhyGbegkipYxdaGkJ5FkBfY5JyAa4rJ2ysLg2iZmHeyl&id=61560905474527

🌺 श्रावणात चला भक्तिमय यात्रेला... 🌺
🙏✨ उज्जैन - ओंकारेश्वर - सिहोर यात्रा ✨🙏
📅 २४ जुलै २०२५ | ६ दिवसांचा पवित्र प्रवास

🚆 ₹12111/- AC रेल्वे प्रवास
🏨 A ग्रेड हॉटेल / भक्तनिवास वास्तव्य (फॅमिलीकरिता सेप्रेट रूम)

🚆 ₹10111/- स्लीपर (Non-AC)

🛕 प्रेक्षणीय स्थळे:
उज्जैन, इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, आमलेश्वर, सिहोर

✨ श्रद्धा आणि अध्यात्माच्या या प्रवासात सहभागी व्हा, जीवनात मिळवा शांती आणि समाधान!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9373148627/9822494094
📍 जगदंबा फॅमिली हॉलिडे – आपला श्रद्धेचा प्रवास सुलभ करणारा सहप्रवासी

#श्रावणमास #उज्जैनयात्रा #ओंकारेश्वरयात्रा

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid0TtzgRBb5tkVDu88d7rzDKwoX15Zm2u5RcCcfBUV8s2pM4J8CdLtStsRWnHpjAP4m...
23/06/2025

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid0TtzgRBb5tkVDu88d7rzDKwoX15Zm2u5RcCcfBUV8s2pM4J8CdLtStsRWnHpjAP4ml&id=61560905474527

🌺 श्रावण साजरा करूया, भक्तिमय वातावरणात... 🌺
🙏✨ तिरुपती - श्रीशैल यात्रा ✨🙏
📅 ३१ जुलै २०२५ | ८ दिवसांचा पवित्र प्रवास

🚆 ₹14551/- AC रेल्वे प्रवास
🏨 A ग्रेड हॉटेल / भक्तनिवासात वास्तव्य (फॅमिलीकरिता सेप्रेट रूम)

🚆 ₹12551/- स्लीपर (Non-AC)

🛕 प्रेक्षणीय पावन स्थळे:

श्रीशैलम, महानंदी, मंत्रालय, कुरवपूर, तिरुपती, तिरुमला, वेल्लोर गोल्डन टेम्पल, कानीपाकम गणेश टेम्पल, मंगापूरम महालक्ष्मी टेम्पल

🌿 श्रद्धा, भक्ती आणि शांतीचा हा अनोखा अनुभव घ्या – आपल्या कुटुंबासह!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9373148627/9822494094

📍 Jagdamba Family Holidays – आपल्या श्रद्धेचा खरा सहप्रवासी

#श्रावणमास #तिरुपतीयात्रा #श्रीशैलयात्रा

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid0gVPicdFnq2rp4UHt9H4stQzx6uBUFuLu4X7ut7zsK2qfM2bcaPmi3s28tcbGdu5Z...
23/06/2025

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid0gVPicdFnq2rp4UHt9H4stQzx6uBUFuLu4X7ut7zsK2qfM2bcaPmi3s28tcbGdu5Zl&id=61560905474527

🌟 आता चला एक संस्मरणीय तीर्थयात्रा अनुभवायला... 🌟
🙏✨ भुवनेश्वर - कलकत्ता यात्रा ✨🙏
📅 ६ ऑगस्ट, २०२५ | ९ दिवसांचा पवित्र प्रवास

🚆 ₹ 16551/- AC रेल्वे प्रवास
🏨 A ग्रेड हॉटेल / भक्तनिवास वास्तव्य (फॅमिलीकरिता सेप्रेट रूम)

🚆 ₹ 14551/- स्लीपर (Non-AC)

🛕 प्रेक्षणीय व दर्शनस्थळे:
🔸 भुवनेश्वर
🔸 जगन्नाथ पुरी
🔸 कलकत्ता
🔸 गंगासागर

🌊 पवित्र तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळे आणि भक्तिभावाचं अद्भुत मिलन!
आपल्या कुटुंबासह श्रावणात एक अपूर्व आध्यात्मिक अनुभव घ्या!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9373148627/9822494094
📍 Jagdamba Family Holidays – श्रद्धेचा आणि सोयीचा खरा प्रवास

#श्रावणमास #भुवनेश्वरयात्रा #जगन्नाथपुरी #गंगासागर #कलकत्तायात्रा

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02E9S5m7VvRMuVaaLSzuCCcgLRAZFr1AS5KEqjqcdXsJ12BvtW99CWAJqDyTszKJU...
23/06/2025

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02E9S5m7VvRMuVaaLSzuCCcgLRAZFr1AS5KEqjqcdXsJ12BvtW99CWAJqDyTszKJURl&id=61560905474527

🌿 चला भक्ती आणि निसर्गाच्या संगमात एक अद्वितीय यात्रा करूया... 🌿
🙏✨ पिठापूरम – सिंहाचलम यात्रा ✨🙏
📅 ३० जुलै, २०२५ | ७ दिवसांचा सुंदर प्रवास

🚆 ₹ 14551/- AC रेल्वे प्रवास
🏨 A ग्रेड हॉटेल / भक्तनिवास वास्तव्य (फॅमिलीकरिता सेप्रेट रूम)
🚆 ₹ 12551/- स्लीपर (Non-AC)

🛕 प्रेक्षणीय स्थळे:

पिठापूरम, काकीनाडा, उफाडा, अन्नावरम, सिंहचलम, विशाखापट्टणम, आराकू, व्हॅली, बोरा केव्ह्ज

🍃 भक्ती, शांतता आणि निसर्ग सौंदर्याचं परिपूर्ण समाधान – एका प्रवासात!
👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासाठी खास सेप्रेट रूमसह सुरक्षित आणि आरामदायी यात्रा.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9373148627/9822494094
📍 Jagdamba Family Holidays – श्रद्धा आणि विश्रांतीचा खरा प्रवास

#पिठापूरमयात्रा #सिंहाचलम

30/04/2025

🌼✨ अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! ✨🌼

💫 "अक्षय म्हणजे न संपणारा…
संपत्ती, सौख्य आणि समृद्धीचं वरदान घेऊन आलेली अक्षय्य तृतीया!" 🙏

🌸 पवित्र शुभमुहूर्त, नवसंकल्पांची सुरुवात!
साजरी करा अक्षय्य तृतीया भक्ती, प्रेम आणि आनंदाने!

#अक्षय्यतृतीया #सौख्यसमृद्धी
#शुभमुहूर्त #अक्षयआनंद 🙏🌿💫

Address

SOlapur
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share