17/03/2026
✍️ ऑनलाईन कथालेखन कार्यशाळा ✍️
“कल्पनेपासून कथानकापर्यंतचा प्रवास”
📚 तुम्हाला कथा सांगता येते… पण लिहिता येत नाही?
तर ही कार्यशाळा तुमच्यासाठीच!
या कार्यशाळेत आपण शिकणार —
✅ कथा म्हणजे काय?
✅ कथानकाची रचना कशी करावी
✅ जिवंत पात्रनिर्मिती
✅ प्रभावी संवाद लेखन
✅ कथा रंजक कशी बनवावी
✅ लेखन सरावाचे विषय
⏳ कालावधी : 2 तास
💻 माध्यम : Zoom
📅 दिनांक : 29 मार्च 2026
⏰ वेळ : रात्री 8:00 ते 10:00
👨🏫 मार्गदर्शक : भानुदास पानमंद (PhD)
🎟️ शुल्क : ₹99 फक्त
📞 नोंदणीसाठी संपर्क : 7506917789
मराठी कथालेखनाची आवड असलेल्या सर्वांसाठी सुवर्णसंधी!
👉 “मी सहभागी होणार” असा मेसेज करा आणि आपली जागा निश्चित करा.
Bhanuudasphd
Bhanuudas Panmmand
Kundeshwar
DrMadhuri Panmand
#कथालेखन
#कथा
#मराठीलेखन
#मराठीसाहित्य
#लेखनप्रवास
#लेखनशिका
#कथा_लिहा
#मराठी