Vinod Holidays

Vinod Holidays We provide group tour packages.

विनोद हॉलिडेज च्या सर्व खर्च समाविष्ट सहली👨‍🏫 प्रत्येक ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन🥪 सकाळचा नाष्टा🍲 दोन वेळचे जेवण☕ तीन वे...
17/07/2026

विनोद हॉलिडेज च्या सर्व खर्च समाविष्ट सहली
👨‍🏫 प्रत्येक ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन
🥪 सकाळचा नाष्टा
🍲 दोन वेळचे जेवण
☕ तीन वेळचा चहा
🧾 एन्ट्री तिकीटस
🏨 ३ स्टार हॉटेल्स
🚌वाहन व्यवस्था ग्रुपनुसार
👨‍✈️टूर मॅनेजर पीकअप ते ड्रॉपिंग पॉईंट पर्यंत.
💧 दररोज मिनरल पाण्याची बॉटल
🧭 गाईडचे टिप्स आणि चार्जेस
👨‍🍳 किचन व्यवस्था ग्रुपनुसार
🚆3AC रेल्वेटिकीटासह बुकिंग साठी संपर्क विनोद हॉलिडेज - 9372910414/9372453762

देवदर्शनाची सुवर्णसंधी!चारधाम | काशी | नर्मदा | द्वारका | पुरीमर्यादित जागा – त्वरित संपर्क करा.📞 ९८९२८८६९३० / ९३७२४५३७६...
12/02/2026

देवदर्शनाची सुवर्णसंधी!
चारधाम | काशी | नर्मदा | द्वारका | पुरी
मर्यादित जागा – त्वरित संपर्क करा.
📞 ९८९२८८६९३० / ९३७२४५३७६२

🙏 Divine destinations, unforgettable memories 🙏Jagannath Puri | Bhubaneswar | Kolkata | GangasagarThankful to everyone w...
06/02/2026

🙏 Divine destinations, unforgettable memories 🙏
Jagannath Puri | Bhubaneswar | Kolkata | Gangasagar
Thankful to everyone who travelled with us like family ❤️

🙏 From Dwarka to Somnath, Girnar to sacred memories 🙏Our recent tour was filled with devotion, joy, and togetherness.Gra...
29/01/2026

🙏 From Dwarka to Somnath, Girnar to sacred memories 🙏
Our recent tour was filled with devotion, joy, and togetherness.
Grateful to every traveller who trusted Vinod Holidays and travelled like family ❤️
Here are a few glimpses from this unforgettable journey ✨

राजस्थान – खाटूश्याम (मेवाड–मारवाड) १४ दिवसांची संपूर्ण नियोजनबद्ध सहल. प्रवास, निवास, भोजन व दर्शन समाविष्ट.
10/01/2026

राजस्थान – खाटूश्याम (मेवाड–मारवाड) १४ दिवसांची संपूर्ण नियोजनबद्ध सहल. प्रवास, निवास, भोजन व दर्शन समाविष्ट.

अमरकंटक ते भरूचपर्यंत १६ दिवसांची पवित्र नर्मदा परिक्रमा. दर्शन, निवास, भोजन व धार्मिक विधीसह संपूर्ण नियोजनबद्ध यात्रा.
10/01/2026

अमरकंटक ते भरूचपर्यंत १६ दिवसांची पवित्र नर्मदा परिक्रमा. दर्शन, निवास, भोजन व धार्मिक विधीसह संपूर्ण नियोजनबद्ध यात्रा.

दिल्ली, आग्रा, मथुरा व वृंदावन दर्शनासह ८ दिवसांची संपूर्ण नियोजनबद्ध सहल. प्रवास, निवास व भोजन समाविष्ट.
10/01/2026

दिल्ली, आग्रा, मथुरा व वृंदावन दर्शनासह ८ दिवसांची संपूर्ण नियोजनबद्ध सहल. प्रवास, निवास व भोजन समाविष्ट.

✨ काशी – गया – प्रयाग – अयोध्या पवित्र यात्रा ✨रामजन्मभूमी अयोध्या, काशी विश्वनाथ दर्शन, गंगा आरती, प्रयागराज संगम स्नान...
31/12/2025

✨ काशी – गया – प्रयाग – अयोध्या पवित्र यात्रा ✨
रामजन्मभूमी अयोध्या, काशी विश्वनाथ दर्शन, गंगा आरती, प्रयागराज संगम स्नान आणि गया पिंडदान असा एक अविस्मरणीय आध्यात्मिक प्रवास ✨
🗓️ दिनांक: 7 ते 14 मार्च 2026
💰 खर्च: ₹26,950/-
🚆🚌 रेल्वे व आरामदायी बस व्यवस्था
🏨 उत्तम हॉटेल, शुद्ध शाकाहारी भोजन
📞 बुकिंगसाठी संपर्क:
9372910414 | 9869573097
Vinod Holidays
🙏 सीट्स मर्यादित आहेत – आजच नाव नोंदवा!

वन्यजीवन, निसर्ग आणि समाजसेवा याचा अद्भुत अनुभव देणारी खास सहल विनोद हॉलीडेज घेऊन येत आहे. आनंदवन व हेमलकसा येथील बाबा आ...
25/12/2025

वन्यजीवन, निसर्ग आणि समाजसेवा याचा अद्भुत अनुभव देणारी खास सहल विनोद हॉलीडेज घेऊन येत आहे. आनंदवन व हेमलकसा येथील बाबा आमटे यांच्या कार्याची प्रेरणा, सोमनाथ प्रकल्पातील सेवाभाव आणि ताडोबामधील थरारक जंगल सफारी असा अविस्मरणीय प्रवास अनुभवण्याची संधी.

सहल तारखा: 6–11 फेब्रुवारी | 21–26 फेब्रुवारी | 14–18 मार्च | 26–31 मार्च | 💰

खर्च: ₹15,950/- प्रति व्यक्ती*.

खर्चात समाविष्ट:
* ३ एसी रेल्वे प्रवास
* राहण्याची हॉटेल व्यवस्था
* सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण
* ताडोबा जीप सफारी
* सर्व दर्शन व भेटी
* अनुभवी टूर मॅनेजर / मार्गदर्शक सेवा

27 वर्षांचा विश्वास असलेल्या विनोद हॉलीडेज सोबत आजच आपली जागा आरक्षित करा. 📞 9892886930 / 9372910414

Address

Vinod Holidays , 3 Damale Apartment, Tembhi Naka, Thane (West)
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinod Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vinod Holidays:

Shortcuts

Share

Category