
19/07/2024
जुन्नर मधील जीवधन, चावंड, हडसर या भागामध्ये आहे,
कुकडेश्र्वर मंदिर - एका दगडामध्ये कोरलेल हे मंदिर असून मंदिराचे शिल्प सुंदर दिसते. हे 12 व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते आणि हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रातील आहे. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतींवर छान कोरीव काम केलेले आहे. येथूनच कुकडी नदीचा उगम होतो.
Kukdeshwar temple, Junnar
नक्कीच भेट द्या.
#हेमांडपंथी