Shree Yatra

Shree Yatra We are a tour company and conducting tours within India

10/02/2023
02/01/2021

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हे नव बर्ष सुखी आणी प्रवासास अनुकूल होवो ही सदिच्छा

खास आकर्षण Statue of unity....
29/01/2020

खास आकर्षण Statue of unity....

आमची ओळख असलेली आयुष्यात एकदा करावीच अशी यात्रा
29/01/2020

आमची ओळख असलेली आयुष्यात एकदा करावीच अशी यात्रा

आगळी सहल...!!!
27/01/2020

आगळी सहल...!!!

कुछ दिन तो गुजारो गुजराथमे...!!!
27/01/2020

कुछ दिन तो गुजारो गुजराथमे...!!!

नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!!नवीन वर्ष ....नवीन संकल्प...नवीन ठिकाणं....श्री यात्रा घेऊन येत आहे नवीन ...
16/01/2020

नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!!
नवीन वर्ष ....नवीन संकल्प...नवीन ठिकाणं....
श्री यात्रा घेऊन येत आहे नवीन सहली...

आमची वैशिष्ट्य :

🍱घरगुती जेवण (सकाळ,दुपार आणि रात्र)
🏖️ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लक्ष
🚂स्वस्तात मस्त आणि आरामदायी सहल
🎶⚽खूप सारी मजा मस्ती आणि आठवणी

संपर्क 📢☎️
स्मिता दीपक केसकर
9920858814/9819687598

14/11/2019
12/11/2019

स्मिता दीपक केसकर

आपण दिलेल्या प्रतिसादामुळे ह्या वर्षा तील सहली यशस्वी झाल्या.
त्या बद्दल मनपूर्वक आभार.

पुढील सहलींचे नियोजन आपल्या पुढे ठेवत आहे.

त्याचा आपण जरूर विचार करावा व इतरांना ही सांगावे.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

२.१.२०२०
कुरवपूर पिठापुर श्रीष्यलंम मंत्रालय हैदराबाद रामोजी फिल्म सिटी सह
२.२ २०२०
हटके गुजराथ
Statue of unity. पोयचा. कुबेर भंडारी. डाकोर. अक्षरधाम. सोमनाथ. द्वारका

२०.२ २०२०
त्रिस्थळी यात्रा
काशी गया प्रयाग अयोध्या चित्रकूट

९.३.२०२०
आगळी सहल
मथुरा वृंदावन गोकुळ बरसाना आग्रा
हरिद्वार ऋषिकेश कुरुक्षेत्र पानिपत शुक्रताल हस्तीनापुर

एप्रिल महिन्यात फक्त statue of unity garudeshwar nareshwar poycha dakor

आपले सहकार्य गरजेचे आहे
लोभ आहेच व्हावी त्यात वृद्धी.

आपली कृपाभिलाशी
स्मिता दीपक केसकर
९९२०८५८८१४
फोन नंबर आपल्या कडे आहेच
फकत एक हॅलो
संवादासाठी

Glimpse from our latest Ayodhya kashi yatra
25/10/2019

Glimpse from our latest Ayodhya kashi yatra

Address

Thane
400001

Telephone

+917350725600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Yatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category