28/07/2023
गोविंदा....🙏
तिरुपती बालाजी भक्तांसाठी खास आपल्या वेळेत व बजेट मध्ये सर्व सामाविष्ठ बालाजी दर्शन लोकल तिरुपती स्टेशन ते स्टेशन स्टँडर्ड पॅकेज उपलब्ध आहे 💥
ज्या मध्ये खालील बाबी सामाविष्ठ आहेत.
👉 तिरुपती स्टेशन पिकअप ड्रॉप,
👉 तिरूमला / तिरुपतीला फॅमिली मठ रूम,
👉 चहा / ब्रेक फास्ट,
👉 महाराष्ट्रीयन जेवण,
👉 बालाजी दर्शन पास,
👉 तिरुमला / तिरुपती लोकल मंदिर दर्शन,
👉 श्रीकाल हस्थी,पद्मावती दर्शन, सोबत मराठी गाईड.
वरील बालाजी दर्शन पॅकेज आपल्या वेळेत व बजेट मध्ये फक्त 2100 ₹ प्रती वेक्ती प्रमाणे उपलब्ध आहे.
💥 महत्वाचे 💥
हे आमचे तिरुपती मधील लोकल पॅकेज आहे आपले स्टेशन ते स्टेशन नाही. ह्या पॅकेज साठी आपल्याला तिरुपती ला यावे लागते यात कुठलाही ट्रेन प्रवास सामाविष्ठ नाही.
आमचे वरील पॅकेज बुक करा व आपण आपल्या कोणत्याही मार्गाने ( ट्रेन / विमान / कार ने ) फक्त तिरुपती मध्ये या आम्ही आपली बालाजी दर्शनाची सर्व वेवस्था करू.
पॅकेज च्या सविस्तर माहितीसाठी आम्हाला व्हाट्सअप ला " बालाजी लोकल दर्शन पॅकेज" असे पाठवा.
🚩 तसेच आम्ही मराठी बालाजी भक्तांसाठी तिरुपती मध्ये व तिरुमला मध्ये मठात फॅमिली रूम ची वेवस्था करतो.
🚩 आम्ही तिरुपती बालाजी स्पेशल एंट्री दर्शन तिकिट टुरिसम कोट्यात उपलब्ध तारखेनुसार फक्त सर्व्हिस चार्ज घेऊन बुक करून देतो.
🚩 तिरुपती रेल्वे स्टेशन ते परत स्टेशन लक्सरी सर्व सामाविष्ठ लोकल पॅकेज ही उपलब्ध आहे.
🍀 तिरुपति बालाजी दर्शन ट्रिप प्लॅनर,
आयोजक - नवीन कुमार / सुनीता नागपुरे, तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश. व्हाट्सअँप नं - 081002 05617