मीचाकरमानी - mechakarmani

मीचाकरमानी - mechakarmani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मीचाकरमानी - mechakarmani, Mumbai.

चाकरमानी म्हणजे काही जण अक्षरशः शब्दशः घेतात चाकर म्हणजे नोकर, मानी म्हणजे मानणारा! पण कोकणात, या 'चाकरमानी' या शब्दाला वेगळाच भावनिक अर्थ आहे, कोकणात जन्मलेला पोटासाठी शहरात गेलेला, गावासाठी झुरणारा, आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला कोकणी जीव म्हणजे चाकरमानी. ‘चाकरमानी’ म्हणजे खेडेगावातला माणूस शहरात येऊन ईमाने ईतबारी नोकरी व्यवसाय करता करता आपला कोकण अन संस्कृती टीकवुन ठेवणारा समुह...

गावच्या लोकांच

्या दृष्टीनं तो चाकरमानी. तर असा हा चाकरमानी कोकणातल्या खेडेगावात आढळतो, असं नाही. भारतातील कुठल्याही खेडेगावात, इतकंच काय, जगाच्या पाठीवर- जिथं खेडेगावातली माणसं पोटापाण्याच्या उद्योगासाठी शहराकडे धाव घेताहेत, तिथं, नोकरी धरून, विश्रांतीसाठी सुटी घेऊन, आपल्या गावी येताहेत, तिथं तिथं तुम्हांला हा ‘चाकरमानी’ सापडेल. कमी-अधिक फरकात... पण सापडेल. त्याचा चेहरा वेगळा असेल, पेहराव वेगळा असेल...

कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून
आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी पेज Follow करत रहा.
आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका Post आवडल्यास ला Mention करून Story ला शेयर करा...

अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा
कोकणातील जीवन, मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण, गावे, खाद्यपदार्थ, गडकिल्ले, फळफळावळ यांचे छायाचित्र पाहण्यासाठी
☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter

कोकणात घरोघरी आधी आगमन चाकरमान्यांचेअन मग त्यांच्या लाडक्या गणरायाचे...🚩✍️©️  🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴अस्सल चाकरमानी असाल तर आताच fol...
11/08/2025

कोकणात घरोघरी आधी आगमन चाकरमान्यांचे
अन मग त्यांच्या लाडक्या गणरायाचे...

🚩✍️©️
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴



______________________________
[ Mumbai, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, konkan, Ganesha, ganapati]
(Mumbai, pune, city, village, chakarmanee, kokani)
✔ Admin - मीचाकरमानी 😅
✔ MUST FOLLOW -
👉टिप- No Repost please 🚫
चुक भूल घ्यावी द्यावी 🙏

गणेशोस्तव आता काही दिवसांवर आलं अगदी आदल्या रात्री डेकोरेशन करणारा चाकरमानी अजूनही सगळ्या तयारीत असेल दरम्यान ह्यातून सह...
06/08/2025

गणेशोस्तव आता काही दिवसांवर आलं अगदी आदल्या रात्री डेकोरेशन करणारा चाकरमानी अजूनही सगळ्या तयारीत असेल दरम्यान ह्यातून सहज सोप्या प्रकारे काही कल्पना सुचवू द्यात या करता ही पोस्ट जोमाने तयारीला लागा बाप्पा Is on the way
✍️©️🚩
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
-friendly
[ Mumbai , konkan, Sindhudurg, tourist, mechakarmani ]
( Ganesha, Ganesha, mechakarmani, blessings)
______________________________
✔ Admin - मीचाकरमानी 😅
✔ MUST FOLLOW -
👉टिप- No repost please instead share it on your story 🤝
चुक भूल घ्यावी द्यावी 🙏

कोकणातील गणपती म्हणजे एक आगळीवेगळी, पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरा. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या खूप आधीपासून, का...
03/08/2025

कोकणातील गणपती म्हणजे एक आगळीवेगळी, पारंपरिक आणि सांस्कृतिक परंपरा. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याच्या खूप आधीपासून, काही ठिकाणी दोनशे-तीनशे वर्षांपासून, तर काही घरांत त्याहूनही जुनी ही घरोघरी गणपती आगमनाची श्रद्धेची परंपरा आजही कोकणात जपली जाते. कोणताही गाजावाजा न करता, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि भक्तिभावाने गणपती बाप्पांची स्थापना करून सेवा केली जाते. हा साधेपणा, ही श्रद्धा हाच खरा कोकणातील गणेशोत्सव आहे आणि हाच इथल्या संस्कृतीचा आत्मा आहे.

या पार्श्वभूमीवर, कोकणात प्रचलित असलेल्या काही निवडक शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या पारंपरिक गणपती मूर्ती येथे सादर करत आहोत.

नोंद: सदर गणेशमूर्ती या पेण येथील प्रसिद्ध कार्यशाळांमधील असून, पेजमार्फत कोणतीही देवाणघेवाण (विक्री/खरेदी) केली जात नाही. हा उपक्रम केवळ कोकणातील मूर्ती परंपरेची ओळख आणि जपणूक यासाठीच आहे.
✍️©️🚩
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴





















[ MadeInKonkan , KonkanToWorld, carr, MarathiPride, GanpatiWithGrace, mechakarmani ]
( Kokan, Ganesha, mechakarmani, raigad, Ratnagiri , sindhudurga )
______________________________
✔ Admin - मीचाकरमानी 😅
✔ MUST FOLLOW -
👉टिप- No repost please instead share it on your story 🤝
चुक भूल घ्यावी द्यावी 🙏

अशक्य ही शक्य करतील स्वामी 🚩🙏✍️©️  🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴कोकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, क...
24/07/2025

अशक्य ही शक्य करतील स्वामी 🚩🙏
✍️©️
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
कोकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

#समर्थ ❤️



______________________________
[ Swami, Samartha, Raigad, Ratnagiri, sindhudurg, Maharashtra]
आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞
✔ Admin - मीचाकरमानी 😅
✔ MUST FOLLOW -
👉टिप- No re-post please instead share on your story please DM us for any collaboration credits and pramotion
चुक भूल घ्यावी द्यावी 🙏

चाकरमानी निघालाय... पुन्हा परतून यायला...बाप सोडायला आलाय... पण आईला जमलेच नाही निरोप घ्यायला...ती स्वयंपाकघरात चूप आहे....
18/07/2025

चाकरमानी निघालाय...
पुन्हा परतून यायला...
बाप सोडायला आलाय...
पण आईला जमलेच नाही निरोप घ्यायला...

ती स्वयंपाकघरात चूप आहे...
डोळ्यांत धुरकटलेली आठवण...

एसटी हलतेय हळूहळू...
बाप अजूनही मागं बघतोय...
हात हलवत नाही...

चाकरमानीच्या पावलांखालची माती ओळखीची असली,
तरी मनाची ओढ अजून गावातच अडकलेली...

कारण गावातून निघालेला चाकरमानी,
कधीच गावाच्या बाहेर जात नाही…

शब्द: ✍️ मी चाकरमानी
🚩©️
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून
कोकणातील चाकरमानी आहात मग तर आताच follow करा ✌
POST NOTIFICATION ON करायला विसरु नका
कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 📸 दैनंदिन जीवन पाहण्यासाठी ☛ follow करा
Instragram - Facebook - Twitter

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

______________________________
[ chakarmanee, mumbaikar, kokanimanus, Raigad, Ratnagiri, Sindhudurga, konkan]
(Kokan, mechakarmani, mumbai, st, life)
✔ Admin - मीचाकरमानी 😅
✔ MUST FOLLOW -
👉टिप- No repost please instead share as a story. 🚨
चुक भूल घ्यावी द्यावी 🙏

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मीचाकरमानी - mechakarmani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मीचाकरमानी - mechakarmani:

Share

Our Story

गावच्या लोकांच्या दृष्टीनं तो चाकरमानी. तर असा हा चाकरमानी कोकणातल्या खेडेगावात आढळतो, असं नाही. भारतातील कुठल्याही खेडेगावात, इतकंच काय, जगाच्या पाठीवर- जिथं खेडेगावातली माणसं पोटापाण्याच्या उद्योगासाठी शहराकडे धाव घेताहेत, तिथं, नोकरी धरून, विश्रांतीसाठी सुटी घेऊन, आपल्या गावी येताहेत, तिथं तिथं तुम्हांला हा ‘चाकरमानी’ सापडेल. कमी-अधिक फरकात... पण सापडेल. त्याचा चेहरा वेगळा असेल, पेहराव वेगळा असेल, भाषा वेगळी असेल... पण वृत्ती हीच !

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन कोकणातील सण 🎊 गावे🏝 पाहण्यासाठी ☛ Like follow & Subscribe करा FB: https://www.facebook.com/mechakarmani/ Instragram: https://www.instagram.com/mechakarmani/ Youtube: https://www.youtube.com/channel/UCQRwdLXuJaFMztwMRLBankg 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #Sindhudurg #Ratnagiri #Raigad #Mumbai #Thane #Palghar ⛵भाषा निसर्ग पर्यटन सण गजाली चारोळी मस्ती 🐳 हयसर सगळा गावतला✊ फॉलो करा ☛@mechakarmani