12/08/2022
Soumya tourism
भांडुप / मुलुंड पंपींग / ऐरोली / रबाले / नेरुळ / एल पी / सी.बी.डी. बेलापूर / खारघर / कामोठे / कळंबोली सर्कल / पनवेल मार्गे मोंड देवगड
२० सीटर बस , पुशबॅक सीट , २x१
प्रवासाची तारीख शनिवार दिनांक २७/०८/२०२२
बस सुटण्याचे ठिकाण भांडुप
बस संध्याकाळी ठिक ५.०० वाजता सुटेल.
प्रवास भाडे 1400/-
बुकिंग सुरु आहे.
फक्त २० सीट ऊपलब्ध
बुकिंग ची शेवटची तारीख १८ ऑगस्ट.
टिकीट रद्द केल्यास पैसे परत केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.