वेंगुर्ला

वेंगुर्ला Vengurla is a town in Sindhudurg district of Maharashtra, India just north of Goa.
(4)

16/03/2026
Vengurla Dutch Factory
30/11/2025

Vengurla Dutch Factory

परप्रांतीय आंबा 😃😃
30/11/2025

परप्रांतीय आंबा 😃😃

भावपूर्ण श्रद्धांजली 💐
28/10/2025

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

27/10/2025

😍 Mi Vengurlekar 🥰
27/10/2025

😍 Mi Vengurlekar 🥰

23/09/2025

आज - 23 सप्टेंबर -

कोकणातील फिनोलेक्सच्या एमसीए विद्यार्थ्यांचे यश : शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'IndiCropGenius' अ‍ॅपला कॉपीराइट नोंदणी -

कोकणातील रत्नागिरीस्थित फिनोलेक्स अकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांच्या टीमने विकसित केलेल्या “IndiCropGenius: Precision Farming with AI Insight” या नाविन्यपूर्ण मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला भारत सरकारच्या कॉपीराइट निबंधक कार्यालयामार्फत अधिकृत कॉपीराइट नोंदणी प्राप्त झाली आहे.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शाश्वत आणि अचूक मार्गदर्शन मिळावे, यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. " IndiCropGenius " अ‍ॅपमुळे शेतकरी पीक व्यवस्थापन, मातीची काळजी, खतांचा कार्यक्षम वापर आणि हवामानाधारित निर्णय अधिक प्रभावीपणे घेऊ शकतील, असा विश्वास संशोधक टीमने व्यक्त केला आहे.

या संशोधन प्रकल्पाचे लेखक व मालक पुढीलप्रमाणे आहेत :
01.). तन्मय श्रीकांत जोगळेकर
02.). वैभव प्रकाश बागवे
03.). अरमान अब्दुलहमीद राऊत
04.). प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर (मार्गदर्शक)

या यशाबद्दल बोलताना टीमने सांगितले की, “ही नोंदणी आमच्या संशोधन कार्याची दखल असून यामुळे पुढे समाज आणि शेतकरी बांधवांसाठी अधिक परिणामकारक उपाय विकसित करण्याची प्रेरणा मिळेल.”

या विद्यार्थ्यांना सदर संशोधन प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून एमसीए विभागाचे प्रकल्प प्रा. वामन परूळेकर यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव, विभाग प्रमुख प्रा. तेजस जोशी, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. वामन परूळेकर, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांनी केले.

कोकणातील संशोधक विद्यार्थ्यांचे हे यश सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून त्यांचे अभिनंदन होत आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडणाऱ्या नव्या क्रांतीचे हे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.

माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत - प्रा. वामन परूळेकर सर, रत्नागिरी
माहिती नावासह Like, Share & Forward करण्यास हरकत नाही.

काल मी आणि माझी फॅमिली जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एका मराठी अवलियाला भेटायला गेलो. पुण्यात शनिवार पेठेत जुनी पोली...
24/04/2025

काल मी आणि माझी फॅमिली जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एका मराठी अवलियाला भेटायला गेलो. पुण्यात शनिवार पेठेत जुनी पोलीस चौकी येथे त्यांचा वाडा होता. तो माणूस आता १९९५ ला जपान ची स्कॉलरशिप घेऊन जपान ला येतो काय आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो.आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी पर्यंत व सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंट चालवते. हा माणूस स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो व सम्पूर्ण घर मराठी पुस्तकं व तसेच मराठी भाषा शिकवण्याचे कलासेस व सर्व जपानी शाळांना आग्रह धरणारा व जपान मध्ये भारतीय माणूस नंतर तिथं आमदार होतो. अजून बरंच काही आहे. सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन आणला व ८ मार्च २५ ला उभारला सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे ३०० महाराजांनी लिहिलेली हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे. त्यांनी आम्हाला सर्व घर दाखवून सुमारे २ तास आमच्याशी गप्पा मारल्या आणि एक अंकल्पित दिवस साजरा झाला. त्या माणसाचं नांव आहे योगेंद्र

Address

Vengurla
416516

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वेंगुर्ला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share