Akole Taluka - Tourism, Education, Business, Government & More

  • Home
  • Uganda
  • Akole
  • Akole Taluka - Tourism, Education, Business, Government & More

Akole Taluka - Tourism, Education, Business, Government & More Akole Taluka Tourism, Education, Agricultral, Business etc info at one place.अकोले तालुक्यातील पर्यटन, कृषी इत्यादींच्या माहितीसाठी , www.akole.in

Online Portal for Akole Taluka Tourism, Education, Business, Government & More Information.

आपल्या अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील प्रशांत डगळे यांनी मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या UPSC च्या निकाला मध्ये ५८३ रँक...
06/06/2022

आपल्या अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील प्रशांत डगळे यांनी मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या UPSC च्या निकाला मध्ये ५८३ रँक मिळवून आपल्या तालुक्याचे नाव उज्वल केले आहे त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
#अकोले #अकोलेतालुका #अहमदनगर

17/05/2022
आपण काल महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेल्या पोल चा रिझल्ट आम्हाला वाटलं होतं तसाच आला, आपण आपल्या www.akole.in वेबसाईट वर अ...
02/05/2022

आपण काल महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेल्या पोल चा रिझल्ट आम्हाला वाटलं होतं तसाच आला, आपण आपल्या www.akole.in वेबसाईट वर अकोले तालुक्यातील सर्व बिझनेस, हॉस्पिटल्स, मेडिकल, हॉटेल्स, पर्यटक निवास, शाळा कॉलेजेस, शेती विषयक दुकाने, व्यापारी इत्यादी माहिती ऑनलाइन रुपात घेऊन येत आहे ज्याने सर्व अकोलेकरणा ती माहिती हाताच्या बोटावर भेटेल. आजच वेबसाईट ला भेट द्या व तुमच्या जवळ पासची ठिकाण, business ऑनलाइन न्या ते पण शून्य रुपये खर्च करून, पूर्ण पणे मोफत.
#अकोलेकर #अकोलेपर्यटन #अकोलेतालुका

संपुर्ण अकोले तालुक्यातील जनतेस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खूप दिवस अकोले डॉट इन टीम Active नव्हती, आम्ही सर्...
30/04/2022

संपुर्ण अकोले तालुक्यातील जनतेस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! खूप दिवस अकोले डॉट इन टीम Active नव्हती, आम्ही सर्व अकोलेकराणसाठी नेहमी मदतीला येईल अशी गोष्ट घेऊन येत आहोत.
#अकोले #अकोलेतालुका #अकोलेपर्यटन

आपल्या अकोले तालुक्यातीलढोकरी गावात ही अत्यंत प्रशंसनीय घटना आहे. सर्व अकोलेकरांचे या जोडप्याला पुढील वाटचालीसाठी खूप खू...
03/02/2022

आपल्या अकोले तालुक्यातील
ढोकरी गावात ही अत्यंत प्रशंसनीय घटना आहे. सर्व अकोलेकरांचे या जोडप्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. #अकोलेकर #अकोले #अकोलेतालुका .nagar

आपल्या तालुक्यातील ढोकरी येथील श्री. भरत आणि सौ. लीलाबाई पुंडे या शेतकरी दांपत्याने आपल्या उसाच्या शेतात ३० गुंठयामध्ये ...
15/11/2021

आपल्या तालुक्यातील ढोकरी येथील श्री. भरत आणि सौ. लीलाबाई पुंडे या शेतकरी दांपत्याने आपल्या उसाच्या शेतात ३० गुंठयामध्ये विक्रमी ६३ टन उत्पन्न घेतले आहे.
#शेतकरी #ऊस #ऊसउत्पादकशेतकरी #अकोलेकर #अकोलेपर्यटन #अकोले #अकोलेतालुका #महाराष्ट्र

 #राणगवा आलाय हो!  #अकोले  #अकोलेपर्यटन  #अकोलेतालुका
31/10/2021

#राणगवा आलाय हो!
#अकोले #अकोलेपर्यटन #अकोलेतालुका

09/10/2021

आपल्या तालुक्यातील ढोकरी येथील हा व्हिडिओ. काल रात्री पासून चालू झालेल्या पाऊसाने सगळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. #अकोलेपर्यटन #अकोलेतालुका #अकोलेमाझा #अहमदनगर

12/09/2021

पाऊसाने मागील १ महिनाभर दडी मारल्यामुळे आपले जलदायी #भंडारदरा धरण भरले नव्हते, पण मागच्या १ आठवड्यापासून सुरू असलेल्या पाऊसमुळे काल ते पूर्ण भरले व सर्व अकोलेकरानी सुटकेचा निःश्वास सोडला.
#अकोले #अकोलेपर्यटन #अकोलेतालुका
Video Credits - Whatsapp Forward

*हे देवा दिली हाक उद्धार कराया 🙏, आभाळाची छाया तुझी समिंदराची माया ❤️**गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!**💐सर्व...
10/09/2021

*हे देवा दिली हाक उद्धार कराया 🙏, आभाळाची छाया तुझी समिंदराची माया ❤️*

*गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!*

*💐सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा💐*



Credits -

कधी मिळणार शेतकरीरायला त्याच्या कष्टाचे फळ? आपल्या तालुक्यात विविध पिके घेतली जातात, ऊस हे प्रमुख पीक आहे व तो जास्त आहे...
29/08/2021

कधी मिळणार शेतकरीरायला त्याच्या कष्टाचे फळ? आपल्या तालुक्यात विविध पिके घेतली जातात, ऊस हे प्रमुख पीक आहे व तो जास्त आहे कारण वर्षाच्या शेवटी आपल्याला उसाचे फिक्स पेमेंट मिळते, पण जे शेतकरी तरकारी शेती करतात त्यांच्यासाठी नेहमीच बाजारभाव हा गंभीर प्रश्न उभा असतो. येथे आम्ही २ फोटो टाकले आहे, फोटो १ मध्ये आपल्या तालुक्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत कारण टोमॅटो ला योग्य बाजार भाव मिळत नाही म्हणून, व दुसऱ्या फोटो मध्ये बिग बास्केट या ऑनलाईन भाजीपाला विकणारी कंपनी १९ रूपये किलो प्रमाणे विक्री करत आहे टोमॅटोची. आपल्या तालुक्यामध्ये पण काही तरी निविन करून शेतकरी मित्रांना योग्य बाजारभाव मिळून देता येतील. तुमचे काय मत आहे यावर? #शेतकरी #मिशेतकरी #अकोले #अकोलेतालुका #महाराष्ट्र #मराठी

*रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,**उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,**जयघोष भारताचा आसमंती गुंजवा,**सण हा स्वातंत्र्य...
14/08/2021

*रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,*
*उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,*
*जयघोष भारताचा आसमंती गुंजवा,*
*सण हा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीचा सदैव चिरायू व्हावा...!!!!*

Address

Akole
422601

Telephone

7709154846

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akole Taluka - Tourism, Education, Business, Government & More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share