Nexiquon Events

Nexiquon Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nexiquon Events, Pune.

An Events Management Company which provide End to End events planning, designing and execution at affordable price and Long-lasting Memories through unique experience.

13/07/2026

शूद्र म्हणून छळले तुला !
नको ते बोलून हिणवले तुला.!
पहिला तुझा संयम आणि अंत.!
शेवटी तूच ठरला जगद्गुरू संत..!

punekars

11/07/2026

पुण्याचा दादा “ दादा गेले आणि विकास खुंटला

पुणे शहर, पिंपरी चिंचवड मधे भ्रष्टाचार बोकाळला,
निष्कृष्ठ दर्जाची कामाची यादी वाढली , महानगर पालिका लुटारू यंत्रणांनाच उभी राहिली..
कोण वाचक ठेवणार यावर आहे का ताकद कोणाची प्रशासन ताब्यात ठेवायची…?

10/07/2026

लहान बंधू, कडवट शिवसैनिक, प्रभाग समन्वयक श्री प्रतीक उर्फ बाळासाहेब आल्हाट आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

08/07/2026

श्री राम मंदिरात झालेल्या देणगी चोरीवर तथाकथित हिंदुत्ववादी नेते, संघटना का रस्त्यावर उतरल्या नाहीत?
का कोणी त्यांना सांगितले यावर व्यक्त होऊ नये म्हणून.

तुम्ही शांत बसाल पण शिवसेना आणि ठाकरे शांत नाही बसणार हे लक्षात असुद्या.

04/07/2026

रामद्रोह, हिंदुद्रोह म्हणजेच देशद्रोह!
देशद्रोहाविरोधात
श्रीराम मंदिर लुटीविरोधात

रामरक्षा महाआरती

दिनांक - ५ जुलै २०२६, रविवार
वेळ - दुपारी ४.०० वाजता
स्थळ - श्री हनुमान मंदिर, गोल देऊळ, विसावा हॉटेल समोर, एन. सी. केळकर मार्ग, दादर (प.), मुंबई-२८

30/06/2026

निष्ठावंतांचा सेनापती
१०० घेऊन फिरण्यापेक्षा
१ च संजय राऊत कधीही भारी

म्हणून तर म्हणतात ना
१०० दाउत तेव्हा १ संजय राऊत…
निष्ठावंतांचा सेनापती…..

27/06/2026

ठाकरे जिथे बोलायला लागतात,
तिथेच सभा सुरु होते.
ता.पूर्णा, जि.परभणी

22/06/2026

मराठ्यांच्या घोड्याच्या टापा आजही दिल्लीश्वरांना झोपू देत नाय…..
भगवा झेंडा हाती हर हर महादेव ओठी…..
जय भवानी, जय शिवराय “

Shivsena UBT Communication

Address

Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919930992333

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nexiquon Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nexiquon Events:

Shortcuts

Share