09/09/2026
🍞 बेकरीसाठी अनुभवी कारागीर पाहिजे!
📍 ठिकाण – लांजा शहर, रत्नागिरी
लांजा शहरातील बेकरीसाठी पाव, ब्रेड व बटर बनवण्याचा अनुभवी कारागीर पाहिजे.
🔸 काम:
• दररोज अंदाजे 600 लादी पाव तयार करणे
• ब्रेड, बटर, टोस्ट व खारी तयार करणे
• पाव/ब्रेडची तयारी व बेकिंगचे संपूर्ण काम
• तयार माल पहाटेपर्यंत तयार करून देणे आवश्यक
💰 पगार – ₹20,000/- प्रतिमहिना
➡️ कामाचा अनुभव व कामगिरीनुसार पगार वाढवला जाईल.
🏠 राहण्याची सोय उपलब्ध
🍛 जेवणाची सोय उपलब्ध
✅ पाव व ब्रेड बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या कारागिरास प्राधान्य.
📞 संपर्क: +91 88477 28933
ही माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया शेअर करा. 🙏