14/08/2026
१५ ऑगस्ट | स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्य हे केवळ आपल्याला मिळालेलं वरदान नाही,
तर ते असंख्य वीरांच्या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची अमूल्य देणगी आहे. 🙏
आजच्या या गौरवशाली दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीराला विनम्र अभिवादन!
चला, एकता • प्रगती • शांतता • समृद्धी या मूल्यांसह नव्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र पुढे जाऊया.
समस्त भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧡🤍💚
भारत माता की जय!
वंदे मातरम्!
#स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट #भारत #भारतदेश #भारतामाताकीजय #वंदेमातरम् #जयभारत #तिरंगा #हरघरतिरंगा