पाऊलखुणा

पाऊलखुणा पाऊलखुणा ... आठवणी निसर्गाच्या!!
● Customized Tours ● Local Sightseeing Packages ● Homestays ●

Tired of the concrete jungle? 🧗‍♂️​Discover the windswept beauty of the Ratnagiri plateaus at Paoolkhunaa Homestays. Fro...
07/05/2026

Tired of the concrete jungle? 🧗‍♂️
​Discover the windswept beauty of the Ratnagiri plateaus at Paoolkhunaa Homestays. From ancient Geoglyphs to stargazing under ink-black skies, reconnect with the Konkan you never knew existed.
​📍 Kolambe, Ratnagiri
🍲 Authentic Konkani Veg Cuisine
👣 Guided Heritage & Coastal Trails
​ #आठवणी_निसर्गाच्या NatureEscape

Today's Linearity!! Planetary alignment and nearest stars!!🌙🪐⭐️ #आठवणी_निसर्गाच्या  #आकाशनिरीक्षण
23/04/2026

Today's Linearity!!
Planetary alignment and nearest stars!!
🌙🪐⭐️

#आठवणी_निसर्गाच्या #आकाशनिरीक्षण

जेव्हा 'आकाशगंगा' - The MILKYWAY... आपल्या वास्तुवर अवतरते...  आकाश स्वच्छ असतं... हातात चांगला कॅमेरा असतो... तेव्हा जम...
15/04/2026

जेव्हा 'आकाशगंगा' - The MILKYWAY... आपल्या वास्तुवर अवतरते... आकाश स्वच्छ असतं... हातात चांगला कॅमेरा असतो... तेव्हा जमा होतात #आठवणी_निसर्गाच्या !! 🌌🌌🌌

25/03/2026

पाऊलखुणा
Now powering with AI

🤩🤩🤩

Stay with us... coming soon!!

#आठवणी_निसर्गाच्या

👣 LATEPOST 👣तुरळच्या 'Rustic Holidays' कडे आलेल्या पर्यटकांसोबत 'गाईड' म्हणून फिरण्याची संधी मिळाली. जिज्ञासू आणि निवांत...
14/03/2026

👣 LATEPOST 👣

तुरळच्या 'Rustic Holidays' कडे आलेल्या पर्यटकांसोबत 'गाईड' म्हणून फिरण्याची संधी मिळाली. जिज्ञासू आणि निवांत फिरण्याची आस धरून आलेल्या लोकांसोबत वेळ तर चांगला गेलाच... पण त्यांच्यासाठी कोकणातील #आठवणी_निसर्गाच्या गोळा करून देता आल्या, याचेच समाधान अधिक राहील!! 😇🫠
गोळवली, कसबा संगमेश्वर, बुरंबाड आणि शिरंबे या गावातील जुन्या मंदिरांना, गरम झऱ्यांच्या कुंडांना आणि बारवांना भेटी दिल्या. 🫠🫠🫠

कोकण | पर्यटन | वारसा | निसर्ग | इतिहास | भूगोल

सर्व पर्यटकांचे सहर्ष स्वागत!!होलियोऽऽऽ🎨🎨🎉🎉🎊🎊✨️✨️✨️✨️✨️✨️ #आठवणी_निसर्गाच्या
20/02/2026

सर्व पर्यटकांचे सहर्ष स्वागत!!
होलियोऽऽऽ

🎨🎨🎉🎉🎊🎊
✨️✨️✨️✨️✨️✨️

#आठवणी_निसर्गाच्या

Season started now!!Each day, milkyway will be visible more and more, before sunrise!! 🌌All enthusiasts are cordially in...
04/02/2026

Season started now!!
Each day, milkyway will be visible more and more, before sunrise!! 🌌

All enthusiasts are cordially invited!!

MILKYWAY | STARGAZING | NIGHTOUT

#आठवणी_निसर्गाच्या #आकाशनिरीक्षण

HAPPY NEW YEAR 2026🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 #आठवणी_निसर्गाच्या
01/01/2026

HAPPY NEW YEAR 2026
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

#आठवणी_निसर्गाच्या

🫠 LATEPOST ALERT 🫠पर्यटक निसर्गात मनमोकळे भटकत असतात, तेव्हा कधीकधी पाठीमागे थांबणं श्रेयस्कर असते. त्यांचे असे Moods फो...
27/12/2025

🫠 LATEPOST ALERT 🫠

पर्यटक निसर्गात मनमोकळे भटकत असतात, तेव्हा कधीकधी पाठीमागे थांबणं श्रेयस्कर असते. त्यांचे असे Moods फोटोत टिपता येतात. 😊 कारण, असा मनमोकळा हावभाव तेव्हाच तर होतो... जेव्हा #आठवणी_निसर्गाच्या गोळा होत असतात. 🫠🫠🫠
देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील ऐतिहासिक पाखाडीवरून फिरताना टिपलेला एक असाच क्षण!!

अशाच आठवणी गोळा करण्यासाठी साहाय्य देण्यास सादर तत्पर आहे... 'पाऊलखुणा होमस्टेज्'!! 🏡🏡🏡

काल 'Geminids 2025' अर्थात मिथुन राशीतील उल्कापाताचा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी विशेष शिबीर आयोजित केले होते. 🌠 सुमारे ...
14/12/2025

काल 'Geminids 2025' अर्थात मिथुन राशीतील उल्कापाताचा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी विशेष शिबीर आयोजित केले होते. 🌠 सुमारे २५ लोकांनी रात्रभर जागून जवळपास २०० उल्का पडताना प्रत्यक्ष पाहिल्या. त्यावेळी त्यांचे झालेले उत्स्फूर्त, जल्लोषी उद्गार आणि नंतरच्या तितक्याच उत्साही गप्पा यांनी 'पाऊलखुणा होमस्टेज्' चा परिसर निनादत होता. 🫠 शिवाय, स्वच्छ, निरभ्र आकाश, ऊबदार हवा, योग्य जागा आणि वेळ यांच्या एकत्र परिणामातून एक विलक्षण, रोमांचक योग जुळून आला. आणि #आठवणी_निसर्गाच्या भरभरून पदरात टाकून गेला, त्याबद्दल काय व किती बोलावे? 🫠🫠🫠
एकूण, मजा आलीच!!
सर्वांवर कळस गाठला गेला, जेव्हा सुकुमारला पडणारी उल्का कॅमेर्‍यात टिपता आली!! 📸📸📸

#आकाशनिरीक्षण

गेल्या शनिवारी 'खगोलीय पर्यटन' या अनोख्या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली. 'पाऊलखुणा' च्या प्रवासाची सुरुवातच २०१...
04/12/2025

गेल्या शनिवारी 'खगोलीय पर्यटन' या अनोख्या विषयावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली. 'पाऊलखुणा' च्या प्रवासाची सुरुवातच २०१७ साली एका आकाश निरीक्षण शिबिरातून झालेली आहे. यामुळे हा एक विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे!!
मजा आली!! 🔭🔭🔭🔭🔭

PC : ओंकार आठवले

#आठवणी_निसर्गाच्या #आकाशनिरीक्षण #व्याख्यान

Address

Ratnagiri Pawas Road
Ratnagiri
415612

Telephone

919975186085

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाऊलखुणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to पाऊलखुणा:

Share